स्थानिक गुन्हे शाखा अकोला कडून चोरीच्या गुन्हयातील अकोला जिल्हयातील दोन व अमरावती जिल्हयातली एक अशा एकुण ०३ मोटारसायकल जप्त करून आरोपीस अटक.

*अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसीन* अकोला जिल्हयात मोटारसायकल चोरीच्या घटनांमधे दिवंसेदिवस वाढ झाल्याने मो. पोलीस अधिक्षक श्री. बच्चनसिंह साहेब यांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणनेबाबत आदेशीत केल्याने पो. नि. स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी एक पथक तयार करून त्यांनी दिलेल्या युवनेप्रमाणे पोउपनि राजेश जवरे यांचे पथकाला आज दिनांक २८/०३/२०२४ रोजी मीळालेल्या गोपनिय माहीतीवरून आरोपी नामे ...
Read more
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दणक्यात साजरी करा – Dr Niraj Waghmare

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* दि.१४ एप्रिलला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम संपूर्ण देशभरामध्ये अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका जिल्ह्यात जी आचारसंहिता लागू झाली त्यामुळे आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये व जयंती मंडळामध्ये एक संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. आचारसंहिता लागू असताना आंबेडकर जयंती कशी साजरी करायची? याबाबत अनेक मत-मतांतरे देखील दिसून आले. ...
Read more
बाळापुर तहसील ग्रामवाडेगाव येथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचा इलेट्रिक शॉक लागून दुर्दैवी मृत्यू.

*प्रतिनिधी:-जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला* बाळापूर :- वाडेगाव येथे मंगळवार दि.26 मार्च रोजी सकाळी पंचशील नगरात एका 26 वर्षीय महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याची घटना ताजी असतांनाचं वाडेगावात आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली.या घटनेत वाडेगाव येथील भवानी माता मंदिर परिसरात बांधकाम सुरु असलेल्या एका ठिकाणी 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचा इलेट्रिक ...
Read more
Amravati Lok Sabha Election 2024: अमरावतीत नवनीत राणांचा गाडा कमळावर चालणार!

Amravati Lok Sabha Election 2024: अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जारी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा कमळ चिन्हावर लढणार आहेत. अमरावती प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये त्या करणार आहेत. त्यामुळे अमरावतीमध्ये उमेदवाराबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. मात्र महायुतीतला तिढा कायम आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव ...
Read more
पोलीस अधीक्षकांनी निवडणुक तयारी संबंधाने पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांचा आढावा घेवुन दिले सर्व ठाणेदारांना निर्देश.

*अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसीन* आज दिनांक २६/०३/२०२४ रोजी, मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हयातील पोलीस स्टेशन, शाखा प्रभारी यांची निवडणुक तसेच आगामी सण उत्सव संबंधाने नियोजनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १०.३० वा पोलीस अधीक्षक कार्यालय विजय हॉल येथे आढावा बैठकी दरम्यान आगामी निवडणुक संबंधाने तपासणी समितीच्या आदेशानुसार शस्त्रे ...
Read more
Lok Sabha Election 2024: Vanchit Bahujan Aghadiची पहिली यादी जाहीर.

*प्रतिनिधी:-जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला महाराष्ट्र* Lok Sabha Election 2024: Vanchit Bahujan Aghadi व महविकास आघाडी यांची युती होनार की नाही याबाबत साशंकता होती.ती आज दूर झाली असून आठ उमेदवारांची घोषणा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकुर यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातुन निवडणूक लढणार आहेत. तर भंडारा – गोंदिया मधून ...
Read more
Santosh Dhawale यांची सर्वसामान्य जनतेत रंगांची उधळण – निष्ठावंत थिरकले बंजारा नृत्यावर.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* यवतमाळ जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत Santosh Dhawale आज रंगांची उधळण ही सर्वसामान्य जनतेमध्ये करीत बंजारा बांधवांना सोबत सुद्धा ती बंजारा नृत्यावर धिरकत- जनतेत संदेश देत म्हणाले हि निष्ठावंतांची होळी आहे तेव्हा ” रंगांची उधळण करूया, मातोश्रीची साथ देऊया” असे म्हणत, असा सुंदर संदेश देत सर्वांची मने जिंकत ग्रामीण भागातील ...
Read more
निःस्वार्थ युथ फाऊंडेशनच्या Yavatmal शहर प्रमुख पदी Lakhan Jadhav.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या निःस्वार्थ युथ फाऊंडेशनच्या Yavatmal शहर प्रमुख पदी Lakhan Jadhav यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. लखन जाधव हे सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून गरजवंताना मदत करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. निःस्वार्थ युथ फाऊंडेशनच्या कामात ते नेहमी सक्रिय असतात. सकारात्मक दृष्टीकोन ...
Read more
पशुपक्षासाठी पाणी आणि धान्याची व्यवस्था करावी – युवा पत्रकार Chetan Pawar

*दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा: सध्या सर्रास वृक्षांच्या कत्तली होतांना दिसत आहे. सगळीकडे सिमेंटची जंगले उभी राहिलीत. पक्ष्यांचा हक्काचा निवाराच राहिला नाही. आता सर्वत्र रस्त्याच्या कडेला मोजकी झाडे आहेत, आहेत ती झाडे आता उन्हामुळे निष्पर्ण होत चालली आहेत. याचा मोठा परिणाम पशुपक्ष्यांना जगण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. यामुळे पशुपक्ष्यांसाठी सर्वांनी पुढाकार घेऊन घराच्या छतावर अथवा ...
Read more
