Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपकडून गुजरातची मदत; शहांचा आदेश अन् आमदार, कार्यकर्ते सक्रीय.

Maharashtra Vidhan Sabha आणि गुजरातची भाजप टीम राज्यात सक्रिय. येत्या नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यादरम्यान महाराष्ट्रात विधानसभा होण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात भाजप हायकमांड कडून निवडणूक रणनीती आखण्याची सुरुवात करण्यात आली आहे.मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला झालेला लोकसभा जागांचा नुकसान तसेच महायुतीचा मोठा पराभव पाहता भाजपचे राष्ट्रीय नेते आता विधानसभा निवडणुकीसाठी सावध पवित्रा घेत आहेत.यासाठी पंतप्रधान ...
Read more
UBT शिवसेनेची विधानसभा उमेदवारांची संभाव्य यादी leak मुंबईतील ते तगडे 22 उमेदवार कोण आणि कुठून लढणार?

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात दोन्ही राजकीय आघाड्यांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी व जागा वाटपाची चर्चा होत आहे.अश्यात महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेनेची मुंबई उपनगरातील विधानसभा मतदारसंघाची 22 उमेदवारांची यादी आज माध्यमांमध्ये लीक झाल्याचा दावा माध्यमातून सूत्र करीत आहे. सूत्रांकडून समोर येत असलेल्या माहितीनुसार शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ज्या 14 विधानसभा ...
Read more
Golden Shirt : कोट्यवधींचे सोनेरी शर्ट्स घालणारा हा व्यक्ती कोण ? अंबानी,अदाणी नव्हे हे घालतो जगातील सर्वात महागडे शर्ट.

Golden Shirt : तुम्हाला वाटत असेल जगात अब्जाधीश असलेले मार्ग मार्क झुकरबर्ग, जॅक मा, एलन मस्क,मुकेश अंबानी गौतम अदानी आणि इतर श्रीमंत लोक कोट्यावधींचे कपडे घालू शकतात, पण असे नव्हे भारतात एक असा व्यक्ती आहे जो “सोन्याच्या शर्ट मधील भारतीय माणूस”या नावाने ओळखला जातो त्याचे नाव आहे पंकज पारेख. मेन विथ गोल्डन शर्ट. देशात मुकेश ...
Read more
Girish Mahajan यांनी सुरू केले C.D. मधील खुलासे,मलाअडकविण्यासाठी होता S.P वर सत्ताधाऱ्यांचा दबाव ?

राज्याचे कॅबिनेट मंत्री Girish Mahajan यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बाबत एक मोठा खुलासा केला आहे. आपणास कायद्यात अडकाविण्यासाठी अनिल देशमुख यांनी आपल्या निकटवर्तीयांसोबत गोपनीय माहिती काढण्याठी चर्चा केली होती,सोबतच जळगाव एसपी वर देशमुखांनी मोठा दबाव आणला होता. यासंबंधात त्यांच्या हाती आलेल्या सी.डी.मधील माहिती आता महाजनांनी सार्वजनिक केली आहे,त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ आहे.अनिल देशमुख ...
Read more
Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra : वयोवृद्धांना मिळणार आधार – शासनाची वयोश्री योजना,ज्येष्ठांना नव्या योजनेतून, मिळणार 3000 रुपये

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra : वयोवृद्धांना मिळणार आधार – शासनाची वयोश्री योजना,ज्येष्ठांना नव्या योजनेतून, मिळणार 3000 रुपये राज्यातील वयोवृद्ध नागरिक व वृद्धांना आर्थिक आधार मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. राज्य शासनाने नुकतेच वृद्धांसाठी “Mukhyamantri Vayoshri Yojana” ही योजना लॉन्च केली आहे.यासाठी महाराष्ट्र सरकारने बजेटमध्ये ४८० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.विशेष म्हणजे ज्या ...
Read more
Anil Deshmukh | Devendra Fadnavis : Thakare पिता-पुत्रांना अडकवण्याचा डाव, अनिल देशमुखांवरही दबाव, Shyam Manav यांचा खळबळजनक दावा.

उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेना तुरुंगात टाकण्यासाठी शपथपत्र तयार करून सही करा”गृहमंत्री देशमुख”अन्यथा….वाचा देवेंद्र फडणवीसांवर श्याम मानव यांचे आरोप… नेहमी राज्यात अंधश्रध्देबद्दल जनजागरण करणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेना कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे व त्यावेळी कॅबिनेट मंत्री असलेले त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना तुरुंगात ...
Read more
Maharashtra Rain Update : राज्यात सरासरीच्या १२३ टक्के पाऊस; पेरण्याही समाधानकारक.

Maharashtra Rain Update : राज्यात सरासरीच्या १२३ टक्के पाऊस; पेरण्याही समाधानकारक. राज्यात सरासरीच्या १२३.२ टक्के पाऊस झाला असून पेरण्या देखील समाधानकारक झाल्या आहेत. राज्यात पावसाच्या संदर्भात आज बुधवार 24 रोजी कृषी विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत पाऊस व पीक पेरण्यांची माहिती सादर केली.या माहितीनुसार राज्यात २२ जुलैपर्यंत ५४५ मि.मी. पाऊस पडला आहे. मागील वर्षी याच सुमारास ४२२ ...
Read more
Vidarbha Rain Alert : दोन दिवसांत विदर्भ व कोंकणात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

Vidarbha Rain Alert : दोन दिवसांत विदर्भ व कोंकणात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात कोंकण,विदर्भ व अन्य भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सखळ भागात पावसाचे पाणी साचले आहे,नदी नाले तुडुंब भरून वाहत असून अनेक रस्ते या पावसाने जलमय केले आहे. शहरी भागातही सखल भागात पाणी भरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.मुसळधार पावसाचा इशारा ...
Read more
Manoj Jarange Patil – MIM युती होणार?

Manoj Jarange Patil – MIM युती होणार? यंदा विधानपरिषदेत कोणत्याही पक्षाने महाराष्ट्रात मुस्लीम समाजाचा एकही सदस्य वा उमेदवारी दिली नाही.या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनाचे अग्रणी नेते मनोज जरांगे पाटील वा मराठा आरक्षणाला समर्थन करणाऱ्या पक्षांसोबत एमआयएम युती करणार का? या मुद्यावर माजी खासदार व पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी स्पष्टपणे आपली प्रतिक्रिया दिली आहे.मनोज जरांगे ...
Read more
Sharad Pawar and Chaggan Bhujbal Meeting : बारामती तून फोन गेला अन् मराठा आरक्षण वर सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षाचा बहिष्कार.

Sharad Pawar and Chaggan Bhujbal Meeting : बारामती तून फोन गेला अन् मराठा आरक्षण वर सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षाचा बहिष्कार का घेतली मग शरद पवारांची भुजबळांनी अचानक भेट 14 जुलै रोजी बारामती मधून मराठा आरक्षणावर आयोजित जाहीर सभेत राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकी वर बारामतीतून फोन गेल्याने विरोधी पक्षाने बहिष्कार तर टाकला ...
Read more