Amravati वरून 2 नविन “Vande Bharat Express Train” Mumbai आणि Pune साठी धावणार !

भारतात अनेक ठिकाणी सुरू करण्यात आलेली Vande Bharat Express आता विदर्भातील अमरावती वरूनही धावणार आहे. नुकतेच रेल्वे विभागाकडून प्रवाशांची गरज लक्षात घेता,मुंबई- अमरावती,आणि पुणे-अमरावती ह्या 2 Vande Bharat Express ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात उल्लेखनीय बाब म्हणजे आता मुंबई आणि पुणे मिळून आता येथून 2-2 Vande Bharat Express धावणार आहे. यातील 1-1 ...
Read more
Navneet Rana Vs M.P Balawant Wankhede : खा. बळवंत वानखेडे यांचे नवनीत राणांना कोणते प्रतिआव्हान?

Navneet Rana Vs MP.Balawant Wankhede : खा. बळवंत वानखेडे यांचे नवनीत राणांना कोणते प्रतिआव्हान? विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून मतदान आणि मतमोजणीत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या वापराबाबत संशय व्यक्त करून ईव्हीएम घोटाळ्यातून भाजपने राज्यात सत्ता स्थापन करण्याचा आरोप होत आहे. ईव्हीएम घोटाळा आणि सत्ता स्थापनेवर मात्र अमरावतीत दोन राजकीय नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक होताना दिसत आहे. लोकसभा ...
Read more
Prahar चे आमदार Rajkumar Patel लवकरच शिंदे गटाच्या तंबू शिरणार. अध्यक्ष आमदार बच्चू कडू झटका.

Prahar चे आमदार Rajkumar Patel लवकरच शिंदे गटाच्या तंबू शिरणार.अध्यक्ष आमदार बच्चू कडू झटका. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रहार हा सामाजिक आणि राजकीय संघटन आहे.आता मात्र संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून मोठा झटका देण्याची तयारी केल्या जात आहे. प्रहार संघटनेचे आमदार राजकुमार पटेल लवकरच शिंदे गटाच्या तंबूत दाखल होऊ शकतात.राजकीय स्तरावर ही ...
Read more
Amravati Lok Sabha Election 2024: अमरावतीत नवनीत राणांचा गाडा कमळावर चालणार!

Amravati Lok Sabha Election 2024: अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जारी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा कमळ चिन्हावर लढणार आहेत. अमरावती प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये त्या करणार आहेत. त्यामुळे अमरावतीमध्ये उमेदवाराबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. मात्र महायुतीतला तिढा कायम आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव ...
Read more
श्याम राठोड यांची राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या अमरावती विभाग अध्यक्ष पदी निवड.

* चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* भारत देशात विविध राज्यात निस्वार्थपणे सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक कामे करणारी संघटना चळवळ अर्थात राष्ट्रीय बंजारा परिषद आहे.नुकतीच या परिषदेची राष्ट्रीय व अमरावती विभागीय कार्यकारणी जाहीर झाली आहे. राष्ट्रीय बंजारा परिषदेचे समन्वयक किसनभाऊ राठोड १२ भक्तीधाम निर्मिती करणारे यांच्या संकल्पनातून संघटना मोठ्या प्रमाणात वाढवावी याकरिता नेतृत्वास राष्ट्रीय अध्यक्ष विलास ...
Read more
Electoral Roll: आठ हजार मतदार वगळले तुमचे नाव यादीत आहे का ?

आठ मतदारसंघाची स्थिती, दुबार, मृत, स्थलांतरित नावे वगळली. Electoral Roll: आयोगाद्वारा मतदार यादी अपडेट केली जात आहे. जिल्ह्यातही याविषयीची प्रक्रिया सुरू आहे. २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. ५ जानेवारी ला प्रसिद्ध मतदार यादीत २४,००,६६२ मतदार होते. यामध्ये दुबार नावे, मृत व स्थलांतरित मतदार वगळण्यात आल्याने मतदार यादीत तब्बल ८,०४५ नावे ...
Read more
परतवाडा आरटीओ, महसूल, पोलिसांच्या डोळ्यांवर पट्टी ?

ओव्हरलोड ट्रक बिनबोभाट; एकाच पासवर अनेक ट्रिप. परतवाडा आरटीओ : मेळघाटच्या पायथ्याशी शेत सपाटीकरणाच्या नंतर आता कृती आराखड्याच्या नावावर खदानीतून हजारो ब्रास मुरुमाची वाहतूक परतवाडा- अचलपूरसह परिसरात सुरू आहे. मुरूम घेऊन धावणारे ट्रक एकाच पासवर तीन ट्रिप अन् ओव्हरलोड धावत असताना महसूल पोलिस आणि आरटीओच्या डोळ्यांवरील पट्टी बरेच काही बोलणारी ठरली आहे. चिखलदरातील बोराळानजीक शेताच्या ...
Read more
Gold Robbery: सुपरस्पेशालिटी’तील चार फ्लॅट फोडले; २५४ ग्रॅम सोने, रोख चोरी.

दोन अपार्टमेंट चोरांकडून लक्ष्य : परिसरातील सीसीटिव्ही बंद. Gold Robbery: अमरावती येथील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल वसाहतीत राहणाऱ्या चार कर्मचाऱ्यांचे फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडले. त्यात एका फ्लॅटमधून १८० ग्रॅम सोन्याचे व २५० ग्रॅम चांदीच्या दागिन्यांसह रोख ३ लाख असा ऐवज लंपास करण्यात आला. तर, दुसऱ्या फ्लॅटमध्ये सुमारे ७४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व १० हजार रुपये रोख, ...
Read more
Yashomati Thakur: ९४५ कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी अडीच कोटींचा निधी त्वरीत द्या.

Yashomati Thakur: मदत व पुनर्वसन मंत्र्यांना साकडे. अमरावती: तालुक्यातील देवरा, देवरी, रेवसा व पुसदा येथील दर्जेदार पुनर्वसनाकरिता अडीच कोटींचा निधी व रोहणखेडा, पर्वतापूर, दोनद व तिवसा तालुक्यातील धारवाडा, दुर्गवाडा येथील ९४५ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली. सन २००७ मधील महापुरामुळे अमरावती तालुक्यातील ...
Read more