लायन्स क्लब रिसोड तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप.

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते* लायन्स क्लब रिसोड तर्फे जवळा येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप दिनांक 16 डिसेंबर रोजी करण्यात आले .यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी हजर होते तसेच साहित्य वाटप केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पहावयास मिळत होता लायन्स क्लबचे सर्व मेंबर हजर होते यामध्ये लायन्स क्लबचे तालुकाध्यक्ष डॉ. माधवराव मस्के, एम जे […]

वाशिम जिल्ह्यातील रखडलेली विवीध विकास कामे लागणार मार्गी.

वाशिम जिल्ह्यातील विविध कामे गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेली आहेत त्या सर्व विकास कामा बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशीम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफसेठ पुंजानी यांनी आज १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साहेब यांची विधानभवन नागपूर येथे भेट घेऊन विस्तृत चर्चा केली, त्यामध्ये कारंजा येथील १०० खाटांचे स्त्री रुग्णालय व नवजात शिशु […]

भाजप नेते नकुल दादा देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन,काँग्रेसचे खासदार शाहू यांच्या विरोधात आंदोलन व निषेध.

रिसोड– रिसोड मालेगाव विधानसभा वतीने काँग्रेसचे खासदार धीरज शाहू यांच्याकडे तीनशे कोटीपेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता सापडली या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी भाजप महिला आक्रमक होऊन निषेध करण्यात आला .रिसोड मालेगाव निवडणूक प्रमुख नकुल दादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले. यावेळी रिसोड शहरात निषेध रॅली काढण्यात आली नकुल दादा देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून सुरुवात […]

राज्य कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेबाबत मा.अजितदादा पवार यांचेशी सकारात्मक चर्चा.

महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफ पुंजानी यांचे माध्यमातून आज दिनांक-०८ डिसेंबर रोजी विजयगड नागपूर येथील शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साहेब यांच्याशी महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची अर्ध्या तासापेक्षा ही जास्त वेळ सकारात्मक चर्चा झाली. […]

मोरगव्हाणवाडी येथील युवकांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश.

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते* रिसोड तालुक्यातील मोरगव्हाणवाडी येथील सुमारे 100 युवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये दिनांक 6 /12 /2013 बुधवार रोजी प्रवेश घेतला आहे. माजी आमदार विजयराव जाधव यांच्यावर विश्वास ठेवून युवकांनी प्रवेश घेतला आहे. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास सबका विश्वास या मंत्रावर आपला देश प्रगती करत आहे तसेच रस्त्यामुळे […]

गौण खनिज बाबतीत बेकायदेशीर कारवाया थांबवावया: व्यापारी महासंघाची मागणी.

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते* रिसोड तालुक्यात काही ठिकाणी गौण खनिज बाबतीत नियमाचा धाक दाखवत कोणती शहानिशा न करता धडक कारवाया सुरू आहेत याबाबत रिसोड व्यापारी महासंघ यांनी तहसीलदार तेजनकर मॅडम यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे याबाबत गौण खनिज अवैध ठरवत कारवाया सुरू आहेत याचा परिणाम बांधकाम ,शासनाने गरिबांना दिलेली घरकुल, इमारती बांधकाम, वर परिणाम […]

महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तर्फे खडकी सदार येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते* रिसोड तालुक्यातील खडकी सदार येथे दिनांक 6 /12 /2023 बुधवार रोजी भव्य आरोग्य सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले. महिला उत्कर्ष प्रतिष्ठान आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पुंडलिक नगर देगाव यांच्यातर्फे आरोग्य शिबीर घेण्यात आले रिसोड तालुक्यांमध्ये आयुर्वेदिक कॉलेज तर्फे दरवर्षी आरोग्य शिबिर मिळावे घेण्यात येतात त्याप्रमाणे यावर्षी आरोग्य तपासणी […]

आसोला खुर्द येथे भव्य सत्कार सोहळा.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* आज दिनांक 3 डिसेंबर2023 रोजी आसोला खुर्द ता मानोरा जिल्हा वाशिम ग्रामपंचायत कडून दीघोरी गट ग्रामपंचायत च्या निवडून आलेल्या सरपंच पार्वती बंडू आमटे व दिघोरी पॅनलचे सर्वेसर्वा श्री पुरुषोत्तम राठोड भावी उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक यांचा स्वागत सत्कार करण्यात आले आणि मोलाचा मार्गदर्शन दिले.व तसेच दीघोरी […]

माळेगाव : राष्ट्रवादी काँग्रेस संवाद बैठक संपन्न.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विस्तार, प्रसार व पक्ष संघटन मजबूत करून मा.अजितदादा पवार साहेब यांची विकासात्मक विचारधारा समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी आज दिनांक-०३ डिसेंबर रोजी वाशिम तालुक्यातील ग्राम माळेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफ पुंजानी यांचे अध्यक्षतेखाली व आमदार मा.श्री अमोल मिटकरी साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन करण्यात […]

कंकरवाडी येथे आमदार अमित झनक यांची भेट.

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते* रिसोड तालुक्यातील कंकरवाडी येथे 25 नोव्हेंबर रोजी सकाळी घराला आग लागून अख्खे घर जळून खाक झाले आहे कंकरवाडी येथील हसीना बी यांच्या घराला आग लागून जवळपास चार ते पाच लाखाचे नुकसान झाले आहे. शेख हसीना बी ही शेतमजूर महिला असून आपली सासू व एक मुलासह आपल्या घराचा उदरनिर्वाह भागवत असे व […]

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.