BSNL Voice Only Plan : जाणून घ्या काय आहे BSNL चा 12 महिने “फ्री कॉलिंग” रिचार्ज प्लॅन !

BSNL Voice Only Plan : शासकीय दूरसंचार सेवा कंपनी असलेल्या बीएसएनएल टेलिकॉम Bharat sanchar Nigam Limited ने आत्तापर्यंतच्या रिचार्ज प्लॅन्स मध्ये सर्वात जास्त धमाकेदार आणि बीएसएनएल सिम युजर साठी फायदेशीर असा वार्षिक रिचार्ज लॉन्च केला आहे.

यामुळे देशात खाजगी टेलिकॉम कंपन्या असलेल्या एअरटेल आणि जिओ टेलिकॉमचे Jio,Airtel, Vodafone Idea.चे सुद्धा धाबे दणाणले आहे.BSNL ने आपल्या या धमाकेदार प्लान द्वारे युजर्सना 12 महिने फ्री व्हॉइस कॉलिंग पर्याय देत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

12 month Validity Recharge Plan.त्यामुळे बीएसएनएल युजरसाठी ही मोठी खुशखबरी आहे.बीएसएनएलच्या या नव्या वार्षिक रिचार्ज प्लान चे नाव ” आपण फ्री कॉलिंग वाला” असा ही म्हणू शकतो,कारण फक्त 1198 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन मध्ये बारा महिन्यांची व्हॅलेडीटी सह वर्षभर फ्री व्हॉइस कॉलिंग आणि फ्री एसएमएस आणि इंटरनेट डाटा सुविधा यातून मिळणार आहे.

भारताची सरकारी टेलिकॉम कंपनी Bsnl ने आपल्या या नवीन प्लॅन मधून देशातील खाजगी टेलिफोन ऑपरेटर कंपन्यांसमोर एका प्रकारे मोठे आव्हान उभे केले आहे.

नुकतेच टेलिकॉम रेगुलरिटी अथॉरिटी ऑफ इंडिया TRAI. द्वारे इंटरनेट डाटा न वापरता फक्त व्हाईस कॉलिंग आणि एसएमएस सेवा घेणाऱ्या सिम युजरसाठी वाईस ओन्ली प्लॅन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

यापूर्वी खाजगी टेलिफोन कंपनी असलेल्या जिओ एअरटेल वोडाफोन आयडिया आणि इतर कंपन्यांनी ट्रायच्या या निर्देशांचे पालन करीत असे प्लान सादर केले आहेत.

मात्र हे प्लान सुद्धा सर्वसामान्यसाठी महाग समजल्या जात आहे.अशात आता बीएसएनएलने आपल्या सीम युजरसाठी व्हॉइस ओन्ली प्लानमध्ये 1198 रुपयांमध्ये बारा महिन्यांसाठी वैध असलेला व्हाईस कॉलिंग प्लान लॉन्च केला आहे.BSNL Launched New Recharge Plan For BSNL SIM USERS.हा प्लॅन बीएसएनएल युजर साठी खूप दिलासादायक ठरणार आहे.

ही आहेत बीएसएनएलच्या ‘फ्री कॉलिंगवाला’ प्लॅनची वैशिष्ट्ये !!

इंटरनेट डाटा न वापरणाऱ्या लोकांसाठी यापूर्वी इंटरनेट डाटा सह रिचार्ज करण्याच्याच पर्याय होता.यामुळे व्हाईस कॉलिंग आणि एसएमएस साठी घ्यावा लागत होता.मात्र आता रुपयांच्या नव्या रिचार्ज प्लॅन मध्ये व्हाईस कॉलिंग आणि एसएमएस सेवा वर्षभर मिळणार आहे.त्यामुळे अशा ग्राहकांना याचा फायदा मिळेल.

1198 रुपये मध्ये बारा महिन्यांची वैद्यता मिळणार आहे.
यातून एकदा रिचार्ज केल्यानंतर पूर्ण वर्षभरासाठी कोणत्याही तांत्रिक किंवा कंपनीचे अडचणी शिवाय व्हाईस कॉलिंग चा आनंद घेता येईल.

दर महिन्यात 300 मिनिट फ्री कॉलिंग.
या प्लानमध्ये एकूण 3600 मिनिट वर्षभरासाठी मोफत कॉलिंग उपलब्ध असेल.दर महिना 300 मिनिट व्हॉईस कॉल करता येईल.

दर महिना 3 जीबी 3GB इंटरनेट डाटा.
या रिचार्ज प्लान मध्ये व्हाईस कॉलिंग सह वर्षभरात एकूण 36 जीबी इंटरनेट डाटा मिळेल.याद्वारे दर महिना 3 GB डेटा उपलब्ध असेल.

दर महिना एसएमएस सेवा.
या व्हाईस कॉलिंग प्लान मध्ये इंटरनेट डाटा वाईस कॉलिंग चा वर्षभरासाठी एकूण 360 एसएमएस SMS Service.पाठविण्याची सुविधा मिळणार आहे.यातून दर महिने 30 एसएमएस मोफत करता येईल.

एअरटेल जिओ आणि वोडाफोन समोर नवे आव्हान.

बीएसएनएल ने ट्रायच्या निर्देशावरून खाजगी टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्त असा आता सादर केला आहे.यापूर्वी खाजगी टेलिकॉम ऑपरेटर्स कंपन्या जिओ,एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांनी सुद्धा हे प्लान बाजारात लॉन्च केले होते.

मात्र शासकीय दूरसंचार सेवा बीएसएनएलच्या तुलनेत या कंपन्यांचे हे रिचार्ज प्लान महाग असल्याने युजरना ते परवडण्यासारखे नाही.त्यामुळे बीएसएनएलचा हा स्वस्त आणि वार्षिक प्लान बीएसएनएल सिम युजरना आकर्षित करणार आहे.

BSNL Voice Only Plan : या बीएसएनएल सिम युजर्स साठी फायदेशीर प्लान.

  • बीएसएनएलच्या या व्हॉइस ओन्ली यांचा फायदा अशा बीएसएनएल सिम धारकांना होईल ज्यांना जास्त इंटरनेट डाटा ची गरज नसते.तसेच ज्यांना वारंवार रिचार्ज करायची नाही,आणि ज्यांना फक्त वर्षभरासाठी कॉलिंग साठी रिचार्ज प्लान हवा आहे,त्यांच्यासाठी हा प्लॅन उपयुक्त ठरू शकतो.
  • जे बीएसएनएल सिम युजर्स आपल्या स्मार्टफोन आणि इतर मोबाईल फोन मध्ये दोन सिम वापरतात,यात सेकंडरी सिम वर्षभर सक्रिय ठेवण्यासाठी, बीएसएनएलचा हा वार्षिक रिचार्ज प्लान सुविधा जनक ठरेल.
  • कमी इंटरनेट डाटा आणि मर्यादित व्हाईस कॉलिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी बीएसएनएलचा हा आतापर्यंत सर्वात किफायतशिर रिचार्ज प्लान मानला जात आहे.
  • बीएसएनएल चा हा 1198 रुपयांचा कॉलिंग प्लान सध्या चर्चेत आहे.यामुळे खाजगी टेलिकॉम कंपन्या आर्थिक दबाव येण्याची शक्यता आहे.जर बीएसएनएल युजर्सना

किफायतशिर वार्षिक रिचार्ज प्लान हवा असेल, तर त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

14 − 5 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.