पांढरकवडा पोलीस स्टेशन हद्दीत चोरी, जबरी चोरी करणाऱ्या टोळीस ताब्यात घेवुन चोरी, जबरी चोरीचे ०३ गुन्हे आणले उघडकीस.

पांढरकवडा पोलीस स्टेशन हद्दीत चोरी : स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ व पो.स्टे. पांढरकवडा यांची संयुक्त कारवाई. पोलीस स्टेशन पांढरकवडा हद्दीत दिनांक ०३/१०/२०२३ रोजी २३/०० वा. चे सुमारास पांढरकवडा येथील कर्मचारी वसाहत येथे राहणारे हनुमंत नरसया कदीरेवार हे त्यांचे बोरले वाईन शॉप बंद करुन दुकाणात दिवसभरात जमा झालेल्या व्यवसायाची रक्कम नगदी २,४०,००० रु त्यांचेकडील अॅक्टीवा मोटर ...
Read more
“शासन आपल्या दारी” मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रम स्थळी आमरण उपोषण :भाई जगदीश कुमार इंगळे

नेर: आज दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी विश्रामगृह नेर येथे बैठकीचे आयोजन बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले होते.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये परिवर्तन घडवून आणले आणि हाच तो दिवस म्हणून आज अनेक ठिकाणी गाव कुसाबाहेर राहणाऱ्या समाजाकरिता शासनाने दखल घेऊन त्यांची व्यवस्था करावी. त्यांना इशारा म्हणून याकरिता अनेक गावोगावी बैठकीचे आयोजन सुरू असून या ...
Read more
सिंचन पंप बसविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू.

सिंचन पंप बसविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू. उमरखेड :- शेत सिंचनासाठी तलावात मोटर पंप बसविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि १४ ऑक्टोबर दुपारी २ वाजता घडली असून याबाबत सविस्तर वृत्त असे की पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कळमुला गावातील अविनाश नारायण कनवाळे वय 32 वर्षे हा युवक शेतीचे सिंचन ...
Read more
Zila Parishad : साहेब, तुम्ही व्हिडीओ अपलोड केला नाही; काय कारवाई होणार?-Nagpur

जीएस निर्णय अँप : जिल्हा परिषद बजावणार नोटीस. Nagpur Zila Parishad: ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयात बदल होऊ नये. ग्रामपंचायतीच्या कारभारात आणखी पारदर्शकता यावी म्हणून केंद्र शासनाने ग्रामसभांच्या कामकाजाच्या नोंदी अँपद्वारे घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्रामसभेतील निर्णयांचे ऑडीओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू झाले आहे. मात्र, जिल्ह्यातील केवळ ४६५ ग्रामपंचायतीने रेकॉर्डिंग करून ते अपलोड केले आहेत. काही ठिकाणी सॉफ्टवेअरचीही ...
Read more
Dengue Maharashtra: आणखी दोन विद्यार्थिनींचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू.

पालकांनो वेळेत उपचाराची काळजी घ्या. Dengue Maharashtra: मागील काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यूने थैमान मांडले आहे. बुधवारी आणखी दोन विद्यार्थिनींचा डेंग्यू सदृश आजाराने मृत्यू झाल्याचे पुढे आले असून पालकांनी मुलांच्या उपचारासाठी दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे. यवतमाळ तालुक्यातील वरुड येथे इयत्ता दहावीत शिकणाऱ्या ऋतिका किशोर उमरे (१५) रा. वरुड या विद्यार्थिनीचा मंगळवारी मृत्यू झाला. ...
Read more
Nana Patole Amravati: काँग्रेस पक्षाचे ब्लॉक, बूथ कमिटी, प्रभाग मजबूत करा.

विभागीय बैठक : नाना पटोले यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र. Amravati: आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसच्या सर्व ब्लॉक, प्रभाग आणि बूथ कमिटी अधिक मजबूत करून सक्रिय करा असा कानमंत्र प्रदेशाध्यक्ष Nana Patole यांनी बुधवारी येथील काँग्रेस भवनात आयोजित विभागीय बैठकीत कार्यकर्त्यांना दिला. राज्यात विभागस्तरीय संघटनात्मक आढावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांनी सुरू केला आहे. याअंतर्गत ११ ऑक्टोबर रोजी त्यांनी ...
Read more
Rashtravadi Congress महिला आघाडी जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न.

Washim : Rashtravadi Congress महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा व राज्य महिला आयोग अध्यक्षा श्रीमती रुपालीताई चाकणकर यांचे प्रमुख उपस्थितीत आज दिनांक-११ ऑक्टोबर रोजी विश्रामगृह वाशिम येथे रांका महिला आघाडी जिल्हास्तरीय आढावा बैठक पार पडली,या बैठकीत जिल्हयातील सहा ही तालुक्यातील जबाबदार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या,यावेळी शिक्षण,विधी व प्रसार माध्यमातील उच्च शिक्षित शेकडो महिलांनी मा.अजितदादा पवार यांच्या ...
Read more
Yavatmal Plot Prices: धामणगाव रोड लय भाव खातो, आर्णी मार्गावरही दर आहे तेजीत.

Yavatmal Plot Prices: प्लॉटचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर : सुरुवात ५०० रुपयांपासून. यवतमाळ : शहराच्या सर्वच बाजूने ले- आऊटची गर्दी वाढली आहे. प्रत्येकजण आपल्यापरीने प्लॉटची खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. आजच्या स्थितीत प्रती चौरस फूट ५०० रुपयांपासून ते तीन हजार रुपये दर आहे. परिसरानुसार कमी-अधिक दर ठरले आहे. काही भागांमध्ये प्लॉटचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. शहराच्या ...
Read more
Costly Medicine : सलाईन २५ रुपयांचे; पाचशेत दिले जात असेल तर करा तक्रार!

Costly Medicine : अशा औषध विक्रेत्याला सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद. सध्या सर्व जिल्ह्यांत व्हायरलची साथ सुरू आहे. त्यामुळे सलाईनचा धंदा जोरात आहे. अनेक रुग्णालयांत २२ ते २५ रुपयांत मिळणारे सलाईन ४०० ते ५०० रुपयांपर्यंत दिले असल्यास त्याची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे करा, असे आवाहन केले जात आहे. या संदर्भात सध्यातरी एकही तक्रार नसल्याचे प्रशासनाचे ...
Read more
पांढरकवड़ा में डेंगू ने मचाया आतंक, स्वास्थ्य विभाग सतर्क.

पांढरकवड़ा: डेंगू, मलेरिया और अन्य संक्रामक बीमारियां शहर और ग्रामीण क्षेत्रों सहित तहसील में भी तेजी से बढ़ रही हैं. लेकिन स्वास्थ्य विभाग द्वारा तत्काल उपाय करने के प्रयास किए जा रहे हैं. डेंगू एडीज मच्छर के माध्यम से फैलता है और इस मच्छर की उत्पत्ति साफ पानी के जलाशयों, हीजों, पानी की टंकियों, कूलरों, ...
Read more