दिग्रस येथे “डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन” लोकार्पण सोहळा थाटात संपन्न.

दिग्रस येथे “डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन” लोकार्पण सोहळा थाटात संपन्न. दिग्रस: दिग्रस येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन या नवनिर्मित वास्तुचे समाजार्पण मृद व जलसंधारण तथा पालकमंत्री संजय राठोड यांचे शुभहस्ते नुकतेच संपन्न झाले . माजी पंचायत समिती सभापती मिलिंद मानकर अध्यक्षस्थानी होते. जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख , शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार , तालुका ...
Read more
Bhushan Puraskar: समीना शेख आर्णी भुषण पुरस्काराने सन्मानिंत.

Bhushan Puraskar: आज दि.१५ आक्टोंबर २०२३ रविवार रोजी भारतरत्नं माजी राष्ट्रपती डाँ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणादिन कार्यक्रमाचे औचीत्य साधुन पोलिस स्टेशनआर्णि डाँ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अभ्यासिका येथे आर्णीच्या भुमीतील कलीम खान सर यांची कंन्या सामाजीक कार्य करणारी महीला सुप्रसिद्ध लेखीका, देहदान, नेत्रदान समीतीच्या जिल्हा अध्यक्षा समीना हाजी खालीक शेख यांनी आज पर्यंत 13देहदान वसंतराव ...
Read more
Jajoo English Medium School यवतमाळ येथील विद्यार्थ्यांची स्व. वसंतराव नाईक अंध-अपंग व मूक बधीर शाळेला भेट.

यवतमाळ: दि.१३ आक्टोबर विद्यार्थ्यांना समाजातील उपेक्षित घटकाबद्दल जाणीव राहावी व त्यांच्या बद्दल प्रतिष्ठा निर्माण व्हावी यासाठी संस्थाध्यक्ष श्री. प्रकाशजी जाजू, सचिव श्री. आशिषजी जाजू, कोष्याध्यक्ष तथा जाजू इंटरनॅशनल स्कूलच्या (Jajoo English Medium School) प्राचार्या सौ. शिल्पा आशिष जाजू, मुख्याध्यापक श्री. सतीश उपरे,मुख्याध्यापिका रिता देशमुख, समन्वयिका सुचिता पारेख, तसनिम रतलामवाला यांच्या प्रेरणेने जागतिक दृष्टी दिनाचे औचित्य ...
Read more
Domestic Violence: विवाहित महिलेला जबर मारहाण करून घराबाहेर काढले. पती व सावत्र मुलगी यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.

Domestic Violence: पोलीस स्टेशन नेर अंतर्गत असणाऱ्या मांगला देवी येथील विवाहित महिला सौ. सुवर्णा शेलोकार वय २८ हिला तिच्या पतीने व सावत्र मुलींनी जबर मारहाण करून घराबाहेर काढल्याची घटना घडली.या महीलेला जबर दुखापत झाली असून,ती सध्या नेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. घटनेची हाकिकत येणेप्रमाणे, मांगलादेवी येथील प्रभाकर बुद्धराम शेलोकार वय 48 यांची सुवर्णा ...
Read more
Fake Currency व्यवहारात चालविणाऱ्या दोघांना अटक.

दारव्हा: १०० व दोन हजाराची Fake Currency व्यवहारात चालविणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई तालुक्यातील बोरी अरब येथे शनिवारी करण्यात आली. अजय ज्ञानेश्वर सोळंके (२२), किशोर अशोक भनारकर (२८) दोघेही रा. हातगाव अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. बोरी अरब येथील जयस्वाल वांच्या पानटपरीवर १०० रुपयांची व दोन हजारांच्या नकली नोटा आरोपीकडे मिळून आल्या. पोलिसांनी ...
Read more
Local Crime Branch: एलसीबीची गावठी दारूवर धाड; 30 हजारांचा मुद्देमाल जप्त.

यवतमाळ: दारव्हा रोडवरील तिवसा शेतशिवारातील गावठी दारूवर एलसीबीच्या (Local Crime Branch) पथकाने चाड टाकून ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी करण्यात आली. लक्ष्मण सोमा नेताम (५९) असे आरोपीचे नाव आहे. लाडखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिवसा शेतशिवारात गावठी दारू काढली जात असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने १५ ऑक्टोबर रोजी तिवसा शेतशिवारात सापळा ...
Read more
Marriage Registration Office: मुलाच्या लग्नाची ऑनलाइन नोटीस निघाली, तुम्हाला माहिती आहे काय?

वर्षभरात अनेकांनी पार पाडले विवाह: हाडपकातही प्रेमीयुगुल विवाह बंधनात. यवतमाळ: Marriage Registration Office पूर्वी ऑफलाइन पद्धतीने नोटीस बजावली जात होती. आता मुलांची आणि मुलींच्या विवाहाची ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. यामुळे मुली आणि मुलांनी ऑनलाइन विवाह नोंदणीसाठी नोटीस बजावण्याची प्रक्रिया अधिकच सोपी झाली आहे. अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या प्रक्रियेमुळे विवाह करणे सोपे झाले आहे. यामुळे ...
Read more
‘Lumpy’ मुळे पशुपालक त्रस्त, पशुवैद्यकीय अधिकारी सुस्त!

पानवाडीतील ग्रामस्थ आक्रमक: डॉक्टरच्या बदलीची मागणी. वर्धा: तालुक्यातील मानवाडी या गावात जनावरांवर Lumpy प्रादुर्भाव असल्याने पुशपालक चिंतेत आहेत; परंतु या गावातील पशुवैद्यकीय दवाखाना एक शोभेची वास्तू ठरल्याने जनावरांना वेळीच उपचार मिळत नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला असून येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष डुकरे यांची बदली करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निसर्गाची अवकृपा आणि ...
Read more
Gold Smuggling: 19 कोटींचे सोने जप्त, सोने तस्करीचे मुंबई, वाराणसी कनेक्शन.

नागपूरच्या सराफा ‘किंग’ सह 11 अटकेत, मोठे सराफा व्यापारी डीआरआयच्या रडारवर. Gold Smuggling: सोने तस्करीचे रॅकेट देशभर पसरले असून नागपूरही यात मागे नाही. नागपुरात आजवर सोने तस्करीचे अनेक प्रकरणे उघडकीस आली. आता पुन्हा डीआरआय (डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) ने नागपूर, मुंबई आणि वाराणसी येथून एकूण 19 कोटी रुपयांचे 31.7 किलो सोने जप्त केले आहे. याप्रकरणी ...
Read more
Pusad Crime: जुन्या वादात तरुणाची हत्या.

Pusad Crime: एका तरुणाचा निघृण खून करून मृतदेह पोत्यात बांधून फेकलेल्या स्थितीत आढळून आला होता. ही घटना 14 ऑक्टोबर रोजी पुसद तालुक्यातील उडदी लाखी घाटात उघडकीस आली. दरम्यान पोलिसांनी गुन्हाचा छडा लावून मारेकऱ्याला अटक केली. जुन्या वादातून ही हत्या केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. शेख सलमान शेख बिस्मिल्ला (वय 25 रा. अनसिंग जि. वाशिम) ...
Read more