इज्जतगांव येथील गावालगद च्या विटभट्या हटवा – परमेश्वर पाटिल डोईफोडे यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी.

*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर* नायगाव तालुक्यातील मौजे इज्जतगांव ता.नायगांव जि.नांदेड येथील गावालगत असलेल्या पांगरीकर आणि मियाॅंशेढ यांच्या विटभट्या हटवा अशी मागणी महाराष्ट्र ऊस उत्पादक संघाचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर पाटिल डोईफोडे यांनी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे केली आहे. सदरील विटभट्या गावालगत असल्यामुळे त्यांच्या प्रदुषणाचा त्रास गावकऱ्यांना होत आहे, श्वसनाचे आजार वाढत आहेत. विटभट्यांच्या प्रदुषनयुक्त धुवामुळे ...
Read more
आसोला खुर्द येथे भव्य सत्कार सोहळा.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* आज दिनांक 3 डिसेंबर2023 रोजी आसोला खुर्द ता मानोरा जिल्हा वाशिम ग्रामपंचायत कडून दीघोरी गट ग्रामपंचायत च्या निवडून आलेल्या सरपंच पार्वती बंडू आमटे व दिघोरी पॅनलचे सर्वेसर्वा श्री पुरुषोत्तम राठोड भावी उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक यांचा स्वागत सत्कार करण्यात आले आणि मोलाचा मार्गदर्शन दिले.व तसेच दीघोरी ...
Read more
दिघोरी ग्रामपंचायतीवर जनसेवा पॅनलचा झेंडा.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* सरपंच पदी पार्वती आमटे तर उपसरपंच पदी पुरूषोत्तम राठोड. तालुक्यातील दिघोरी वरूड इजारा ग्रामपंचायतींवर पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा पॅनलने आपले वर्चस्व स्थापन केले. जनसेवा पॅनलने आठ पैकी सात जागा मिळवून एकहाती सत्ता मिळवली. या ठिकाणी सरपंच निवड प्रक्रिया सोमवार, दि. ४ डिसेंबर रोजी निवड अधिकारी स्वप्निल मेंडे, सचिव ...
Read more
नरसी शहरात लहूजी वस्ताद साळवे यांची 229 वी जयंती उत्साहात साजरी.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* नांदेड जिल्ह्यातील नायगाव( खै) तालुक्यातील मौजे नरसी हे गाव मध्यवर्ती ठिकाण व तिनं राज्य जोडणारा मोठा चौक म्हणून सुप्रसिद्ध आहे. येथील लहुजी साळवे नगरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रांती गुरु लहूजी वस्ताद साळवे यांची 229 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले ...
Read more
स्व. गजानन इंगोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ.

*बाभुळगाव ता प्र मोहम्मद अदिब* बाभुळगाव येथे रक्तदान शिबिर. बाभुळगाव येथील माजी सरपंच स्व. गजाननराव पांडुरंगजी इंगोले व स्व. इंदुबाई गजानन इंगोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दि. 2डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात 33 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीराचे इंगोले कुटुंब हे दर वर्षी आयोजन करीत असते. या शिबीरात मोहम्मद आसिफ, शकील भाई, ...
Read more
रेणुकापुर मृत्यू प्रकरनास नवे वळण.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* प्राथमिक अहवालानुसार खुनाचा गुन्हा दाखल. बाभुळगाव तालुक्यातील रेनुकापुर येथे एका ८५ वर्षीय सिंधुताई पोवाते या वृध्द महिलेचा मृत्यू झाल्याची घटना काल दि.२ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली होती.सादर मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज शव विच्छेदन प्राथमिक अहवाल प्राप्तीनंतर महिलेचा गळा आवळून मृत्यू झाल्याचे संकेत ...
Read more
Babhulgaon Crime: रेणुकापूर येथील महिलेचा आकस्मित मृत्यू.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* Babhulgaon Crime: घरीच एका 85 वर्ष महिलेचा आकस्मित मृत्यू झाल्याची घटना बाभूळगाव तालुक्यातील रेणुकापूर येथे दि.2डिसेंबर रोजी दुपारी 1वाजताच्या सुमारास घडली. सिंधूबाई भरत पोवते 85 वर्ष रा. रेनुकापुर असे मृतक महिलेचे नाव आहे. विश्वास भरत पोवते व त्यांची पत्नी हे दोघेही शेतात कामासाठी गेले होते. मृतक सिंधूताई व तिचा नातू महेश ...
Read more
बाभुळगाव भाजपाचा विजय जल्लोष.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* विधान सभेत मध्य प्रदेश, राजस्थान,व छतीसगड येथे बहुमताने भाजपने विजय मिळवल्याने बाभूळगाव येथील भारत माता चौकात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी डिजेच्या तालावर नाचून,फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजपाचे सतीश मानलवार, हेमंत ठाकरे,सोनू शर्मा,गोलू अलोने, विवेक बुरेवार, नितीन परडखे ,मिलिंद नवाडे, चुडामन मदारे, संजय खोडे,सुरेश वर्मा, विक्की परडखे, सतीश, उभाड, अमरदीप शास्त्री, ...
Read more
बाभूळगाव सागरच्या निधनामुळे कोपरा जानकर येथील संदल कार्यक्रम रद्द.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदीब* बाभूळगाव पासून जवळ असलेल्या कोपरा जानकर येथील सागर वाईकर याचे दोन दिवसांपूर्वी शेतात विद्युत शॉक लागून निधन झाल्यामुळे दरवर्षी धुमधडाक्यात काढला जाणारा कोपरा जानकर येथील मलंग शहा बाबा यांचा संदल कार्यक्रम रद्द करण्यात येऊन हिंदू , मुस्लिम एकतेचा, एकात्मतेचा संदेश देण्यात आला. सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या कोपरा जानकर येथील हजरत ...
Read more
बाभुळगाव | गणोरी येथील युवकांचा भाजपा प्रवेश.

बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब राळेगाव विधानसभा क्षेत्रातील बाभुळगाव तालुक्यातील गणोरी येथे शंभर हून अधिक युवकांचा दि. 1 डिसेंबर रोजी गणोरी येथे झालेल्या एका उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पक्षा मध्ये प्रवेश केला. भारताचे पंतप्रधन नरेंद्र मोदी व राळेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेऊन गणोरी येथील युवकांचा भाजप मध्ये प्रवेश ...
Read more