Pusad Accident: पुसद वाशिम मार्गावर भीषण अपघात.

*पुसद तालुका प्रतिनिधि: शेख फिरोज गनी ( ईसापुर धरण)* Pusad Accident|पुसद :- दिनांक ०७ डिसेबर २०२३ रोजी रात्री ८ ते ८.३० वाजताच्या दरम्यान पुसद वाशिम मार्गावर मोमीनपुरा जवळ एक दुचाकीस्वार आपली दुचाकी भरधाव वेगाने चालवून उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. प्राप्त माहितीनुसार एक ३५ वर्षीय युवक हा ...
Read more
मोरगव्हाणवाडी येथील युवकांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश.

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते* रिसोड तालुक्यातील मोरगव्हाणवाडी येथील सुमारे 100 युवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये दिनांक 6 /12 /2013 बुधवार रोजी प्रवेश घेतला आहे. माजी आमदार विजयराव जाधव यांच्यावर विश्वास ठेवून युवकांनी प्रवेश घेतला आहे. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास सबका विश्वास या मंत्रावर आपला देश प्रगती करत आहे तसेच रस्त्यामुळे ...
Read more
Darwha Tehsil कार्यालयात लघुशंकेचे वांधे!नागरिकांनाच काय काही कर्मचाऱ्यांनाही उघड्यावर उरकावा लागतो कार्यभार.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* ठळक मुद्दे : Darwha Tehsil *एका वर्षांपासून स्वच्छालयास कुलूप. *नागरिक उदघाटनाच्या प्रतीक्षेत. दारव्हा: संपूर्ण तालुक्यातून नागरिक आपल्या कामासाठी तहसील कार्यालयात येतात. त्यांच्यापासून लाखो रुपयाचा महसूल शासणास मिळतो परंतु शासनाने स्वच्छतागृहाची व्यवस्था करून दिली असून सुद्धा तहसील प्रशासनाला साधे उदघाटन करणे जमत नाही. तहसील कार्यालयात नवीन स्वच्छता गृहाची व्यवस्था प्रशासनाने केली ...
Read more
यशवंत पालीवाल यांचा सत्कार करताना MLA Madan Bhau Yerawar.

नेमबाजी स्पर्धेतील यशवंतचे यश युवकांना प्रेरणादायी! – MLA Madan Bhau Yerawar यवतमाळ. दिनांक ७ डिसेंबर नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया द्वारा आयोजित नेमबाजी स्पर्धेत यवतमाळच्या ‘शूटर’यशवंत योगेश पालीवाल ने मिळवलेले यश युवकांसाठी प्रेरणादायी आहे अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये युवकांनी सहभागी होऊन यवतमाळ जिल्ह्याचे, महाराष्ट्राचे पर्यायाने देशाचे नाव उज्वल करावे, अशा होणाऱ्या सर्व प्रयत्नांना माझे पूर्ण सहकार्य ...
Read more
Jal Samadhi Protest: जल समाधी आंदोलनात हजारो महिला पुरुषांची हजेरी.

Jal Samadhi Protest: आर्णी प्रतिनिधी: निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित 5 डिसेंबरच्या जलसमाधी आंदोलनामध्ये मराठवाडा व विदर्भातील हजारो महिला पुरुषांनी सहभाग नोंदविल्याने प्रशासनाची बरीच तारांबळ उडाली होती. याबाबत सविस्तर वृत्त असे की, धरण विरोधी संघर्ष समितीचे मुबारक तंवर, विजय पाटील राऊत, बंडुसिंग नाईक, प्रल्हादराव गावंडे सर यांच्या नेतृत्वात पैनगंगा नदी काठावरील खडका, ...
Read more
बस मध्ये चढत असताना अज्ञातांनी महिलेच्या गळ्यातील गंठण केलेले लंपास.

उमरखेड प्रतिनिधी : येथील एसटी बस स्थानक परिसरात बसमध्ये चढत असताना अज्ञातांनी एका 60 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 24 ग्राम चे गंठण मानेला हिसका देऊन पळ काढण्याची खळबळ जनक घटना आज दि 6 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता च्या दरम्यान घडल्याने अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे . राहुल दमकुंडवार रा निवघा ता हादगाव जि ...
Read more
बंदर फाटा ते सखी रस्त्याचे MLA Dr. Ashok Uike नी केले भूमिपूजन.

राळेगाव: गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातील बंदर फाटा ते सखी रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता, या रस्त्यामुळे तेथील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता, ही बाब तेथील गावकऱ्यांनी वरध सावरखेडा गणाचे माजी जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजनदादा कोल्हे यांच्या निदर्शनात आणून दिली. त्यांनी ही बाब राळेगाव विधानसभेचे लोकप्रियआमदार प्रा डॉ अशोक उईके यांना सांगितली या मागणीला धरून ...
Read more
गौण खनिज बाबतीत बेकायदेशीर कारवाया थांबवावया: व्यापारी महासंघाची मागणी.

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते* रिसोड तालुक्यात काही ठिकाणी गौण खनिज बाबतीत नियमाचा धाक दाखवत कोणती शहानिशा न करता धडक कारवाया सुरू आहेत याबाबत रिसोड व्यापारी महासंघ यांनी तहसीलदार तेजनकर मॅडम यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे याबाबत गौण खनिज अवैध ठरवत कारवाया सुरू आहेत याचा परिणाम बांधकाम ,शासनाने गरिबांना दिलेली घरकुल, इमारती बांधकाम, वर परिणाम ...
Read more
महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तर्फे खडकी सदार येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते* रिसोड तालुक्यातील खडकी सदार येथे दिनांक 6 /12 /2023 बुधवार रोजी भव्य आरोग्य सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले. महिला उत्कर्ष प्रतिष्ठान आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पुंडलिक नगर देगाव यांच्यातर्फे आरोग्य शिबीर घेण्यात आले रिसोड तालुक्यांमध्ये आयुर्वेदिक कॉलेज तर्फे दरवर्षी आरोग्य शिबिर मिळावे घेण्यात येतात त्याप्रमाणे यावर्षी आरोग्य तपासणी ...
Read more
जगण्याचे गणितच बिघडले,अवकाळीने आणले डोळ्यात पाणी : कारभारणीचे सोनेही गहाण

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा : भारत कृषीप्रधान देश आहे. शेतकरी राबराब राबून अन्नधान्य पिकवितो. शेती करण्यासाठी वेळप्रसंगी अर्धांगिणीचे दागिणे गहान ठेवतो. परंतु, कधी सुलतानी संकट तर असमानी संकटाने शेतीतील पिकांची माती. मग माती खाऊन शेतकरी जगणार का? असा प्रश्न ना झोपू देत न जगु देत, अशी अवस्था तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. नुकत्याच झालेल्या ...
Read more