महागाव तहसिल वर धकडला जनआंदोलनचा मशाल मोर्चा,शेतकऱ्यांसह नागरीकांच्या विविध समस्यांचे प्रशासनाला निवेदन.

*महागाव तालुका प्रतिनिधी : गजानन लांडगे* महागाव : शेतकऱ्यांसह निराधार,शासकीय योजनांपासून वंचित नागरीकांच्या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी हजारो महिला,पुरुष शेतकरी नागरिकांनी हातात मशाली घेत जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे जगदीश नरवाडे यांच्या नेतृत्वात तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता या मोर्चाने तालुक्याचे लक्ष वेधले होते. महागाव तालुक्यातील ३३ हजार शेतकऱ्यांचे पिक विमा कंपनी ने अर्ज बाद केले ...
Read more

Asaduddin Owaisi Akola: मुस्लिम, दलित आणि ख्रिश्चन समाजाला लक्ष्य केंद्रित केले जात आहे! – खासदार Imtiyaz Jaleel

*अकोला प्रतिनिधि गुलाम मोहसिन* खासदार इम्तियाज जलील यांची अकोल्यात पत्रकार परिषद! Asaduddin Owaisi Akola: खासदार Imtiyaz Jaleel यांची अकोल्याच्या सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषद माहिती देताना ते बोलत होते. एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांची विशाल जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी ते अकोल्यात पोहोचले असून, AIMIM चे चीप असदुद्दीन ओवेसी यांचीही सभा अकोल्यात होणार आहे. ...
Read more

Shiv Jayanti “न भूतो, न भविष्यती” असा राजा म्हणजे शिवछत्रपती!

Shiv Jayanti: ज्याचे नाव घेतल्यावर अभिमानाने छाती फुलते आणि मरणाच्या दारात उभ्या असलेल्यांना बारा हत्तीचं बळ संचार ते अशा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आनंदाने जगभर साजरी केली जाते. शिवजयंतीचे महत्व. शिवजयंती म्हणजे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक, स्वराज्याचे महानायक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनानिमित्त उत्सवात आचरण केले जाते. महाराष्ट्रात ...
Read more

Baramati LokSabha Constituency: बारामती कुणाची? अस्सल राजकारण की कौटुंबिक कलह?

Baramati LokSabha Constituency: केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्ह बाबत आणि पक्षाबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धात राष्ट्रवादीची टिकटिक अजित पवारांकडे गेली आहे. म्हणजेच राष्ट्रवादीचा पक्ष आणि जिल्हा अजित पवार गटाला मिळालेला आहे. लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना एकीकडे अजित पवार गट तर दुसरीकडे शरद पवार आणि कन्या सुप्रिया सुळे अशी दोन गटे तयार झाली आहेत. ...
Read more

दुर्मिळ जातीचा हा विषारी साप महाराष्ट्रात आढळला.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* आसेगाव देवी येथे मृत अवस्थेत आढळला अत्यंत दुर्मिळ जातीचा विषारी पोवाळा साप! बाभुळगाव तालुक्यात आसेगाव देवी येथील नागरिक शोभागिर भुराणी यांच्या घरी साप असल्याची माहिती सर्पमित्र वैभव खोडे यांना मिळाली. सपमित्र वैभव खोडे यांनी घटनास्थळी जाऊन साप बघितला असता हा साप अत्यंत दुर्मिळ जातीचा व विषारी पोवाळा साप मृत अवस्थेत ...
Read more

Shiv Jayanti: बाभूळगाव येथे झुंजार फाउंडेशन तर्फे छत्रपती महोत्सवाचे शानदार आयोजन.

*बाभूळगाव प्रतिनिधी:- मोहम्मद अदीब* Shiv Jayanti: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त झुंजार फाउंडेशनच्या वतीने छत्रपती महोत्सवाचे आयोजन दि. 19 फेबु्रवारी रोजी बाभूळगाव येथील साई मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे. दिवसभर चालणा-या या महोत्सवांमध्ये विविध स्पर्धा व कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. झुंजार फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीरासह विविध ...
Read more

Cyber Crime: सायबर घटने पासून सर्वांनी सावध रहावे – ठाणेदार सुनील हुड

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* Cyber Crime: हल्ली सायबर गुन्हाचे मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या पासून सर्वांनी सावध राहवे व जणजागृती करून इतरांनाही  सावध करावे. तसेच सोशीयल मिडीयावर  कोणतीही आक्षेप असणाऱ्या पोस्ट टाकून नये याकडे सर्वांनी कटाकक्षाने लक्ष द्यावे. जेणे करून गावातील वातावरण खराब होणार नाही. गावात कुठल्याही वादाच्या घटना घडल्या तर पोलिसांना सांगून आपण ...
Read more

सिकलसेल पिअर सपोर्ट रिक्त पदे भरण्यात यावे.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* जिल्हाधिकारी यांना निवेदन. यवतमाळ जिल्ह्यातील सिकलसेल पिअर सपोर्ट हे रिक्त असलेलेत पदे भरण्यात यावे असे निवेदन दि.16फेब्रुवारी रोजी एकता सिकलसेल असोशिएशन यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. सिकलसेल हा आजारावर अजून पर्यंत कायम स्वरुपी बरा होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे औषधोपचार आणि उपचार उपब्धत नाही. हा आजार केवळ तात्पुरता नियंत्रित ठेवता येऊ शकतो. ...
Read more

Sarfaraz Khan Team India: टीम इंडियात भेटली जागा, सरफराजने केला राडा!

भारत विरुद्ध इंग्लंडच्या राजकोट कसोटीत पहिल्याच दिवशीच्या सामन्यात 62 धावांची शानदार खेळी खेळून क्रिकेट क्षेत्रात आपले पाय मजबूत करणारा चमकता तारा सरफराज खानला टीम इंडियाची कसोटी कॅप क्रिकेटर अनिल कुंबळे कडून मिळाली. कोण आहे हा Sarfaraz Khan? सरफराज खानचा जन्म 27 ऑक्टोबर 1997 मुंबई येथे झाला. त्याचे वडील क्रिकेटर नौशाद खान हे देखील रणजी ट्रॉफी ...
Read more

मौजे हुस्सा येथील ग्रामपंचायतच्या निधीतून बोरवेल्स मारलेल्या पाण्याचा गैरवापर होत असल्याने नागरिकांमध्ये मोठा असंतोष.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* नायगाव तालुक्यातील मौजे हुस्सा येथील सन 2018 ते सन 2019 मधील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या निधीतून अंदाजीत नऊ ते दहा लाख रुपये निधी मिळून देखील गावाला पाणी मिळत नसल्याची माहिती मिळाली आहे. हा निधी गावातील नागरिकांसाठी व त्यांना सोयीस्कर पाणी पुरवठा करण्याकरिता शासनाने हुस्सा गावकऱ्यांसाठी मोठा निधी प्राप्त ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.