कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिसांप्रमाणेच नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा – Sudhir Mungantiwar

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* कायदा व सुव्यवस्थेत चंद्रपूर राज्यात अग्रेसर राहावा. गाव पातळीवर पोलीस पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी. चंद्रपूर शहरात सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांप्रमाणेच नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा असून कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहावा, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य ...
Read more
VBA Protest: महीलांच्या स्वच्छता गृहासाठी Yavatmal नगर परीषदेवर वंचीत ची धडक!

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* VBA Protest: नगर परीषदेचे मुख्याधीकारी, उपमुख्याधीकारी कार्यालयात गैरहजर असल्याने मुख्याधीकारी याच्या च्या बंद कार्यालयाच्या दाराला निवेदन चीकटवुन नगर परीषद Yavatmal च्या ढेपाळलेल्या कारभाराचा केला वंचीतने तीव्र नीषेध! वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष डॉ निरज वाघमारे यांचे नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी यवतमाळ नगरपरीषदेवर धडक दिली, व निवेदना द्वारे मागणी केली की,यवतमाळ नगर परिषद ...
Read more
PM Surya Ghar Muft Bijli Yojana: 300 युनिट पर्यंत मोफत वीज पाहिजे आहे? जाणून घ्या ही योजना.

PM Surya Ghar Muft Bijli Yojana: पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना 2024 पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी सर्वांसामान्यांना 300 युनिट पर्यंत मोफत विजेचा लाभ देण्यासाठी सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. चला तर जाणून घेऊया पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना काय आहे? सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी पंतप्रधान ...
Read more
Chandrapur News: सरपंच संघटना करणार आंदोलन!

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* खनिज विकास निधी वाटपात अनेक ग्रामपंचायतीला डावलले. नेत्यांच्या मर्जीतल्या ग्रामपंचायलाच मिळतोय निधि. Chandrapur News: चंद्रपूर जिल्हात अनेक मोठे उद्योग मोठ्या खदानी व कंपन्या आहेत. जिल्ह्याचा जवळपास 700 कोटी रुपये खनिज विकास निधी आत्तापर्यंत अखर्चित असल्याचे समजते. सदर निधीबाबत दोन महिने आधी जिहानियोजन भवन येथे बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ...
Read more
जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी अॅडवांटेज चंद्रपूर इंडस्ट्रियल एक्सपो अँड बिजनेस कॉन्क्लेव्ह चे आयोजन.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* चंद्रपूर जिल्हा प्रशासन, एम.एस.एम.ई., एमआयडीसी व एमआयडीसी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, दि. 4 व 5 मार्च 2024 रोजी अॅडवांटेज चंद्रपूर “इंडस्ट्रियल एक्सपो अँड बिजनेस कॉन्क्लेव्ह”चे आयोजन वन अकादमी येथे करण्यात येत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून हा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाकरीता केंद्रीय रस्ते वाहतूक ...
Read more
Manoj Jarange Patil आक्रमक, Devendra Fadnavisच्या सागर बंगल्याकडे निघाले!

*हिंगोली जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ नाटकर* Manoj Jarange Patil आक्रमक, Devendra Fadnavisच्या सागर बंगल्याकडे निघाले अंतरवालीत मोठा गोंधळमी खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी समोर यावे म्हणून जरांगे यांचे आव्हान. मराठा आरक्षणाचा नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे नेते आणि राजाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला मराठा आंदोलन दरम्यान प्रथमच मनोजरंगे पाटील यांनी सरळ देवेंद्र ...
Read more
Chandrapur Crime : अखेर मृत्यूशी झुंज संपली मुलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वडिलांचा मृत्यू!

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटक* Chandrapur Crime : आई- वडिलांना घरात डांबून ठेवून मुलाने त्यांच्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या वडीलांची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर गुरूवारी (दि.२२) मध्यरात्री उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला. ही घटना कोरपना तालुक्यातील लोनी गावात बुधवारी (दि.२१) दुपारी घडली होती. कमला पांडुरंग सातपुते ...
Read more
PM Narendra Modi in Yavatmal: यवतमाळ मध्ये होणार पंतप्रधान मोदींचे दर्शन!

PM Narendra Modi in Yavatmal: 28 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान मोदी यांचा यवतमाळ दौरा निश्चित झालेला आहे. 11 फेब्रुवारी 2024 ला मुलता पंतप्रधानांचे आगमन होणार होते परंतु भेट पुढे ढकलण्यात आली होती. नरेंद्र मोदी यवतमाळ – नागपूर मार्गावरील भारी गावात आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दोन लाखाहून अधिक बचत गटाच्या महिलांना मोदी ...
Read more
Chandrapur Police दलाकडून “नव चैतन्य” पोलीस महोत्सव कार्यकमाचे आयोजन.

**चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी : प्रमोद खिरटकर** Chandrapur Police :सर्व नागरीकांना चंद्रपूर पोलीसांकडून विशेष आमत्रंण. शनिवार, दिनांक 24 फेब्रुवारी, 2024 रोजी पोलीस फुटबॉल ग्रॉऊन्ड ताडोबा रोड तुकूम चंद्रपूर या ठिकाणी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाकडुन “नव चैतन्य” पोलीस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी, चंद्रपूर जिल्हयातील सर्व नागरीकांनी सदर पोलीस महोत्सवात सहभागी होवुन पोलीस दलातील दैनंदिन कार्यप्रणालीची ...
Read more
MVA Loksabha Elections 2024 Seat Sharing : महाविकास आघाडीचे विदर्भातील जागा वाटपाचे फॉर्मुले फिक्स!

MVA Loksabha Elections 2024 Seat Sharing : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपाचा तिढा देखील सुटलेला आहे. कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार यावर आता शिकामोर्तब झालेला आहे. जागावाटपावरून ओढाताण आणि दबाव असताना सत्ताधारी भाजपने विदर्भातील लोकसभेच्या सर्व 10 जागा लढविण्यास उत्सुकता दर्शवली आहे. विदर्भाचा गड शाबूत ठेवण्यासाठी काँग्रेसने महाविकास आघाडी मध्ये सर्वाधिक ...
Read more