सांस्कृतिक कार्यक्रमात सुप्त कला गुणांना वाव.

*बाभूळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* मो.जावेद यांचे प्रतिपादन ,उर्दू शाळेत स्नेह संमेलन. शाळेतील वार्षिक स्नेह संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांचे हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे त्यांच्यामधील कलागुणांना वाव मिळून सर्वांगीण विकास होतो असे प्रतिपादन उर्दू शाळेतील शिक्षण समितीचे अध्यक्ष मोहम्मद जावेद यांनी केले. स्थानिक जिल्हा परिषद उर्दू शाळा येथे दि.5 मार्च रोजी विविध सांस्कृतिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात ...
Read more
कोरपना तालुक्यात पोलिओ कार्यक्रमाचे आरोग्य संचालक मुंबई यांनी केले कौतुक.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* परराज्यातून आलेल्या कामगारांच्या बालकांचे केले पोलिओ लसीकरण. देशात सर्वत्र पोलिओ लसीकरण सुरु असून देशातील कानकोपऱ्यातील ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओ डोज देण्यात येत आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोरपना तालुक्यातील चारही आरोग्य केंद्राने परराज्यातून आलेल्या तथा बाहेर गावातून काम करण्यासाठी आलेल्या कामगारांच्या मुलांना त्यांच्या राहत्या ...
Read more
बाळापुर तालुकास्तरीय माध्यमिक व उच्च माध्यमीक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण-संपन्न.

*जिल्हा अकोला प्रतिनिधी:-जाकीर अहमद बाळापुर* बाळापुर – ब्लॉसम किड्स स्कुल बाळापुर येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अकोला, शिक्षण विभाग जिल्हा परिषद अकोला व पंचायत समिती कळापुर यांच्या संयुक्त विद्यमाने, लालुकास्तरीय टप्पा 1 शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण “दि 05/03/2024 ते 07/03/2004 या कालावधीत यशस्वीरीत्या पार पडले. सदर प्रशिक्षणामध्ये तालुक्यातील 103 माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षक व शिक्षिकाऔनि ...
Read more
Sanjay Rathod: नेर येथे १ कोटी ९५ लाखाच्या विकासकामांचे पालकमंत्र्यांच्याहस्ते भूमिपूजन.

यवतमाळ, दि.७ : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री Sanjay Rathod यांच्याहस्ते नेर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले. या विकासकामांची एकून किंमत १ कोटी ९५ लक्ष इतकी आहे. भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्र्यांसह नेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज नाल्हे, गटविकास अधिकारी निलेश जाधव, भाऊराव ढवळे, सुभाष भोयर, रितेश चिरडे आदी उपस्थित होते. विकास ...
Read more
Ultratech Cement Limited, माणिकगड तर्फे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्य रोड स्वच्छता अभियान.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* Ultratech Cement Limited, माणिकगढ समाजाच्या विकासा सोबतच कर्मचारी व ग्रामवासियांच्या सुरक्षा व स्वच्छताच्या च्या बाजूने विचार करीत असते. आजच्या या धावत्या युगामध्ये अपघाताचे प्रमाण वाढत आहेत हे लक्षात घेऊन माणिकगढ ने राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह चे आयोजन केलेत. याचे उदघाटन अल्ट्राटेक, माणिकगढ चे युनिट हेड अतुल कन्सल यांच्या हस्ते करण्यात आले, ...
Read more
विद्यार्थ्यांनी दिली विविध कार्यालयाला भेट.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* श्री शिवाजी इंग्लिश स्कूल शाळेचा उपक्रम. नांदाफाटा येथील श्री शिवाजी इंग्लिश स्कूल अँड जुनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच विविध शासकीय कार्यालयात भेट देऊन माहिती जाणून घेतली. गडचांदूर येथील पोलीस स्टेशन येथे भेट दरम्यान नवनियुक्त ठाणेदार प्रकाश कदम पोलीस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे आदींसह कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती दिली. यानंतर डाकघर आवारपुर येथेही ...
Read more
अवध रित्या उत्खनन करताना पोकलेन सह हायवा जप्त.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* कोरपना तहसीलदाराची धडक कारवाई ; पारडी पैनगंगा नदी घाटातील प्रकार कोरपना तालुक्यातील पारडी येथील पैनगंगा नदी घाटावर कोरपना चे तहसीलदार पी एस व्हटकर यांचे नेतृत्वात महसूल पथकाने धाड टाकून अवध रित्या रेती उत्खनन करताना एक हायवा व पोकलेन जप्त केले. ही कारवाई बुधवार दिनांक ६ ला दुपारी साडे तीन वाजताच्या ...
Read more
संत श्रावण बाबा शिवरात्रोत्सवास सुरूवात.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* बोधगव्हाणमध्ये ४९ वर्षांपासून यात्रोत्सव, आजपासून भागवत सप्ताह. संत श्रावण बाबांचे समाधी मंदिर दारव्हा तालुक्यातील बोधगव्हाण येथे आहे. या ठिकाण संत श्रावण बाबा यांनी ४९ वर्षांपासून शिवरात्रोत्सवाची सुरुवात केली होती. यंदाच्या या यात्रा महोत्सवास रविवार, दि. ३ मार्च रोजीपासून सुरूवात झाली. या ठिकाणी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील भक्तांची मांदियाळी राहते. दारव्हा तालुक्यातील बोधगव्हाण ...
Read more
Vanchit Bahujan Aghadiचे पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर संपन्न

*बाभूळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* यवतमाळ: दि,5/3/2024 रोजी Vanchit Bahujan Aghadi यवतमाळ जिल्हा (पूर्व) अंतर्गत जिल्हा,तालुका व शहर पदाधिकाऱ्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम सेंट्रल सेलिब्रेशन हॉल यवतमाळ येथे सपन्न झाला वं.ब.आ.चे जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे यांचे अध्यक्षते खाली व त्यांचे सकल्पनेतून साकार या झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हा निरीक्षक मा शरदजी वसतकर साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत, मुख्य प्रशिक्षक राज्य उपाध्यक्ष ...
Read more
