Vidarbha Rain : विदर्भात पावसाचा जोर वाढणार,बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा तयार.

Vidarbha Rain : विदर्भात पावसाचा जोर वाढणार,तर कोंकणात सरी कोसळणार,बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा तयार. बंगाल उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून कोंकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोरदार सरी सुरू शकतात असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. बंगाल उपसागरातील प्रभावामुळे विदर्भात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.मंगळवार 10 सप्टेंबरला पूर्व विदर्भातील ...
Read more
Nagpur Hit And Run : पहाटे वेगवान ऑडी कारने अनेक वाहनांना धडकली,भाजप प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांच्या मुलाच्या नावे आहे ऑडी कार.

Nagpur Hit And Run : पहाटे वेगवान ऑडी कारने अनेक वाहनांना धडकली,भाजप प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांच्या मुलाच्या नावे आहे ऑडी कार. भाजप प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रकांत बावनकुळे यांच्या मुलाच्या नावे असलेल्या ऑडी या आलिशान कार ने नागपूर येथे अनेक वाहनांना टक्कर दिली आहे.नागपूर येथील सिताबर्डी पोलीस ठाणे हद्दीत सोमवारी पहाटे ही ऑडी कार वेगाने चालवून अनेक ...
Read more
शेतकऱ्यांना केंद्र सरकार दरमहा 3000 रुपये पेन्शन देणार,PM Kisan Maandhan Yojna नेमकी काय? पात्रता अन् अटी जाणून घ्या…

PM Kisan Maandhan Yojna : शेतकऱ्यांना केंद्र सरकार देणार 3000 रुपये पेन्शन.पेन्शनचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधी भरावा लागेल प्रीमियम. केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना दरमहा आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी पी एम किसान मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना दर महिना 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधी 55 ते 200 रुपयांचा ...
Read more
Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपकडून गुजरातची मदत; शहांचा आदेश अन् आमदार, कार्यकर्ते सक्रीय.

Maharashtra Vidhan Sabha आणि गुजरातची भाजप टीम राज्यात सक्रिय. येत्या नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यादरम्यान महाराष्ट्रात विधानसभा होण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात भाजप हायकमांड कडून निवडणूक रणनीती आखण्याची सुरुवात करण्यात आली आहे.मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला झालेला लोकसभा जागांचा नुकसान तसेच महायुतीचा मोठा पराभव पाहता भाजपचे राष्ट्रीय नेते आता विधानसभा निवडणुकीसाठी सावध पवित्रा घेत आहेत.यासाठी पंतप्रधान ...
Read more
UBT शिवसेनेची विधानसभा उमेदवारांची संभाव्य यादी leak मुंबईतील ते तगडे 22 उमेदवार कोण आणि कुठून लढणार?

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात दोन्ही राजकीय आघाड्यांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी व जागा वाटपाची चर्चा होत आहे.अश्यात महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेनेची मुंबई उपनगरातील विधानसभा मतदारसंघाची 22 उमेदवारांची यादी आज माध्यमांमध्ये लीक झाल्याचा दावा माध्यमातून सूत्र करीत आहे. सूत्रांकडून समोर येत असलेल्या माहितीनुसार शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ज्या 14 विधानसभा ...
Read more
Golden Shirt : कोट्यवधींचे सोनेरी शर्ट्स घालणारा हा व्यक्ती कोण ? अंबानी,अदाणी नव्हे हे घालतो जगातील सर्वात महागडे शर्ट.

Golden Shirt : तुम्हाला वाटत असेल जगात अब्जाधीश असलेले मार्ग मार्क झुकरबर्ग, जॅक मा, एलन मस्क,मुकेश अंबानी गौतम अदानी आणि इतर श्रीमंत लोक कोट्यावधींचे कपडे घालू शकतात, पण असे नव्हे भारतात एक असा व्यक्ती आहे जो “सोन्याच्या शर्ट मधील भारतीय माणूस”या नावाने ओळखला जातो त्याचे नाव आहे पंकज पारेख. मेन विथ गोल्डन शर्ट. देशात मुकेश ...
Read more
Girish Mahajan यांनी सुरू केले C.D. मधील खुलासे,मलाअडकविण्यासाठी होता S.P वर सत्ताधाऱ्यांचा दबाव ?

राज्याचे कॅबिनेट मंत्री Girish Mahajan यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बाबत एक मोठा खुलासा केला आहे. आपणास कायद्यात अडकाविण्यासाठी अनिल देशमुख यांनी आपल्या निकटवर्तीयांसोबत गोपनीय माहिती काढण्याठी चर्चा केली होती,सोबतच जळगाव एसपी वर देशमुखांनी मोठा दबाव आणला होता. यासंबंधात त्यांच्या हाती आलेल्या सी.डी.मधील माहिती आता महाजनांनी सार्वजनिक केली आहे,त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ आहे.अनिल देशमुख ...
Read more
Anti Rape Law Aparajita : बलात्काऱ्याला फाशीच; बंगालमध्ये अपराजिता एकमताने मंजूर.

Anti Rape Law Aparajita : बलात्काऱ्याला फाशीच; बंगालमध्ये अपराजिता एकमताने मंजूर. देशात निर्भया रेप आणि मर्डर कांडानंतर दोषींना फाशीवर लटकाविण्यात आले होते.यानंतर कोलकाता येथील आरजी कार शासकीय रुग्णालयात प्रक्षिशू महिला डॉक्टराच्या बलात्कार आणि खून प्रकरण घडल्याने पुन्हा संपूर्ण देशात जनमानसांत संतापाची लाट आहे.असे कृत्य करणाऱ्या दोषींना तात्काळ थेट फाशीची शिक्षा देण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता ...
Read more

