दूषित पाण्यामुळे प्रशिक्षणार्थी पोलिसांना बाधा, Anjali Ambedkar यांची रुग्णालयाला भेट.

*अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसीन*

अकोला: पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना दूषित पाण्यामुळे बाधा झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्राध्यापक Anjali Ambedkar यांनी तातडीने देशमुख हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची चौकशी केली. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या या प्रशिक्षणार्थी तरुणीवर अशी वेळ येणे ही दुर्दैवी घटना आहे, असे मत अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

रुग्णालयात भरती असलेल्या सर्व तरुणींना त्यांनी दिलासा दिला. असे प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात यावी असा सल्ला सुद्धा त्यांनी यावेळी प्रशिक्षणार्थींना दिला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे निलेश देव तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख कांबळे यांची उपस्थिती होती.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

9 + twenty =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.