Accident Case: मोटारसायकल अपघातात युवा व्यवसायीक ठार.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी.ईसापुर (धरण)*

Accident Case: शेंबाळपिंपरी येथे कापड व्यवसाय करणारा युवा व्यवसायीक मोटार सायकलने जात असताना झालेल्या अपघातात ठार झाला. दगडधानोरा येथील गणेश रामदास वाघ हा युवक गेल्या काही वर्षांपासून कापड व्यवसाय करायचा आणि रात्री गावाकडे मोटार सायकलने परत जायचा. रात्री गणेश मोटारसायकलने उमरखेड मार्गे दगडधानोऱ्याकडे जात असताना शेंबाळपिंपरी पासुन तीन किमी अंतरावर त्याच्या मोटारसायकलचा अपघात झाला. जखमीला पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. तेथे डॉक्टरांनी गणेश यास मृत झाल्याचे घोषित केले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

nineteen − eight =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.