आमदार Sandip Dhurve यांचे नेहरु नगर रहिवाशी यानी मानले आभार.
तालुका प्रतिनिधी घाटंजी
गेल्या दोन पंचवार्षिक पासून खरतड अवस्थेत असलेला नेहरु नगर येथिल रस्ता बांधकामांचे आज दी.२०/११/२३ रोजी नगर विकास निधी अंतर्गत १० लक्ष रु च्या निधीत क्रॉक्रेट रस्ता बांधकामास फाजलाणी ते रामटेके यांचे घरापर्यंत रस्ताही आज मुहूर्त सापडला.
हा रस्ता बांधकामास उद्घाटन प्रसंगी घाटंजी भाजपा.तालुका अध्यक्ष डहाके सर, नेहरु नगर न.प. वार्ड सदस्य परेश कारिया,भा.ज.पा.ता. सरचिटणीस नंदकीशोर डंभारे,राजु बच्चावार,संदीप माटे, चंद्रकांत ढवळे,विजय धनरे,विश्वान धूर्वे,निलेश राठोड,अंकुश ठाकरे,संतोष खांडरे, गोलु भुसारी, योगेश ढवळे, सचिन कर्णेवार, ओम ढवळे, राज तोंडरे सह ईतरही नेहरू नगर रहीवासी उपस्थित होते.