Nationalist Congress Party प्रसार,विस्तार व पक्ष संघटन मजबूत करून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री अजितदादा पवार साहेब यांची विकासात्मक विचारधारा समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोचविण्यासाठी राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो Yusuf Punjani यांचे अध्यक्षतेखाली ग्राम पानविहिर ता.कारंजा येथे दिनांक-०८ जानेवारी रोजी आढावा बैठक व ग्राम शाखा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
यावेळी बहुसंख्य युवकांनी मा.श्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश केला,तसेच मान्यवरांच्या हस्ते शाखा पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले,यावेळी श्री दत्तराज डहाके माजी नगराध्यक्ष कारंजा,श्री जयकीसन राठोड माजी सभापती जिप वाशिम,श्री देवव्रत डहाके युवा नेते,श्री अमोल ठाकरे तालुकाध्यक्ष कारंजा,श्री अजय श्रीवास शहराध्यक्ष कारंजा,मीर आशिक अली शहराध्यक्ष मंगरूळपीर,डॉ श्री अविष दरेकार.
जाकीर शेख,श्री संजय राठोड,श्री प्रफुल ढोके, श्री शाम पाटील राऊत,श्री हिरासिंग राठोड, कारंजा मानोरा विधानसभा संपर्क प्रमुख व श्री शामराव राठोड,सलीम प्यारेवाले, कय्युम जट्टावाले,रज्जाक खेतिवाले,श्री प्रशांत ठाकरे,श्री योगेश ठाकरे,श्री स्वप्नील पाटील,श्री श्याम घोडेस्वार, श्री बनसोड व श्री भानुदास भगत यांचेसह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.