Whatsapp New Features : व्हाट्सअप आणणार हे 4 नवीन फीचर्स, Users ची होणार मजा.

Whatsapp New Features : व्हाट्सअप आणणार हे 4 नवीन फीचर्स, Users ची होणार मजा.दैनंदिन जीवनात प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात व्हाट्सअप हा महत्त्वाचा भाग बनला आहे. आधुनिक डिजिटल युगात व्हाट्सअप मुळे संचार माध्यम आणि एकमेकांशी संपर्कात राहणे आणि मेसेजिंग करणे अगदी सोपे झाले आहे. व्हाट्सअप ची कंपनी मेटा ही नेहमी नवनवीन फीचर्स आपल्या व्हाट्सअप युजरसाठी आणत असते. आता व्हाट्सअप मध्ये चार नवीन असे दमदार फीचर्स येत आहे.यात ऑडियो आणि व्हिडिओ कॉल मध्ये युजर्स चा आनंद अगदी चार पटीने वाढणार आहे.

विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वीच व्हाट्सअप ची पेरंटल कंपनी असलेल्या मेटाने व्हाट्सअप ला आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोबत जोडले आहे. व्हाट्सअपमध्ये मेटाने AI (एआय) सर्चिंग इंजिन टाकून स्मार्टफोनच्या जगात एक नवी क्रांती घडविली आहे. व्हाट्सअप मध्ये मेटा हा ऑप्शन येताच व्हाट्सअप अगदी हातात गुगल सर्च इंजिन सारखा झाला आहे. अगदी काही क्षणात ए आय मेटा मध्ये कोणत्याही माहितीसाठी प्रश्न विचारतात किंवा काहीही माहिती हवी असल्यास ती लगेच मिळून व्हाट्सअप युजर्स समाधानी होतात. दरम्यान व्हाट्सअप ने आण ते नवीन आकर्षक फीचर्स कोणते आहेत, हे आपण आता जाणून घेऊ या.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

नवीन फीचर्स मधून Users ना होणार खूप मदत.

व्हाट्सअप मध्ये लवकरच लॉन्च होणारे हे चार नवीन दमदार फिचर्स व्हाट्सअप युजर्स साठी महत्त्वाचे ठरणार असून यातून खूप मदत मिळणार आहे. यासाठी मेटा व्हाट्सअप मध्ये User Communication (युजर्स कम्युनिकेशन) सुलभ आणि आकर्षक बनविण्यावर काम केले आहे.

1 चॅट मेसेज ट्रान्सलेट फीचर.

व्हाट्सअप युजर्स या सुविधेतून चॅट मेसेज ट्रान्सलेट फीचर या फीचर्स चा लाभ घेतील. व्हाट्सअप मध्ये ग्रुप कॉलिंग करताना पार्टिसिपेट निवड करण्यात मदत करणार आहे. सोबतच व्हाट्सअप मधून व्हिडिओ कॉल करताना युजर्सना चॅट मेसेजिंग आणि इंस्टाग्राम सारखे पप्पी इयर्स सारखे इफेक्ट्स वापरण्यासाठी मिळणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी व्हाट्सअप वर ग्रुप कॉल करताना एकाच वेळी ग्रुप मेम्बर्स ना नोटिफिकेशन मिळत होते, आता मात्र चॅट मेसेज ट्रान्सलेट फीचर्स मधून व्हाट्सअप कॉल करताना पार्टीसीपेंट स्वतः निवडण्याचा पर्याय मिळणार आहे. त्यामुळे ग्रुप मध्ये कॉल्स साठी ज्यांना निवडले त्यांनाच नोटिफिकेशन मिळून इतर ग्रुप मेंबरना याचा त्रास होणार नाही.

2.व्हाट्सअप व्हिडिओ कॉल अधिक मजेशीर होईल.

या नवीन फीचर्स मध्ये आता व्हिडिओ कॉल करताना याला अधिक मजेशीर करण्यासाठी पर्याय असेल. व्हाट्सअप व्हिडिओ कॉल करताना नवीन इफेक्ट्स यादरम्यान वापरता येणार आहेत.

3.कॉल करण्यासाठी असणार विविध सुविधा.

आता व्हाट्सअप मध्ये ऑडिओ व्हिडिओ कॉल करताना विविध सुविधा whatsapp देणार आहे. यातून कॉल करताना कॉल सुरू करण्यासाठी,कॉल लिंक करण्यासाठी याव्यतिरिक्त डायरेक्ट कॉल डायल करण्यासाठी सहज उपाय सुचविण्यात येईल.

4.व्हाट्सअप व्हिडिओ कॉल तर दर्जा वाढविला.

व्हाट्सअप मध्ये व्हिडिओ कॉल करताना स्क्रीनवर रिझोल्युशन नसल्याने व्हिडिओमध्ये इमेज किंवा पिक्चर्स क्लियर न येणे, ऑडिओ कॉलिटी योग्य न मिळणे ही समस्या कधी न कधी सर्वांना येते. पण आता व्हाट्सअप व्हिडिओ कॉल करताना युजर्सना चांगला दर्जा मिळणार आहे. कोणत्याही स्मार्टफोन मोबाईल किंवा डेट स्टॉप एप्लीकेशन वरून व्हाट्सअप व्हिडिओ कॉल करताना आता पूर्वीपेक्षा जास्त क्लिअर पिक्सल,व्हिडिओ, इमेजेस जास्त रिज्योलेशन मध्ये मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

four × five =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.