Whatsapp : आधुनिक जगात इंटरनेट आणि तो व्हाट्सअप फेसबुक आणि सर्व सोशल मीडिया प्लेटफॉर्म स्मार्टफोन साठी महत्त्वाची बाब आहे.Sociel Platformes.या सोशल प्लॅटफॉर्मवर सक्रिय राहण्यासाठी मोबाईल, कम्प्युटर,लॅपटॉप वर यांचा वापर करताना इंटरनेट डाटाची गरज असते.
मात्र आता व्हाट्सअप मेसिजिंग साठी इंटरनेट डाटा नसला,तरीही मॅसेज पाठविता येतील. यासाठी खाली दिलेल्या ट्रीक्स वापरून Whatsapp Tricks.विना इंटरनेट आपण सतत व्हाट्सअप वापरू शकतो. या ट्रिकमुळे कोणत्याही इंटरनेट कनेक्शन शिवाय व्हाट्सअप वर चॅटिंग होऊ शकेल.
यासाठी ह्या लहान ट्रिक फॉलो करा. जाणून घ्या यासंबंधात आवश्यक माहिती…..
आजच्या युगात इंटरनेट आणि त्याच्या मार्फत अख्खे जग कनेक्ट होऊन एकमेकांच्या अगदी जवळ आलेले आहे.जगातील विविध देशातील लोकसुद्धा सोशल प्लॅटफॉर्मवरील महत्वाचे आणि व्यक्तिगत व्हाट्सअप द्वारे एकमेकांच्या संपर्कात अगदी सहजरीत्या असतात.या आधुनिक जगात By Messeging,Voice,Video Calling,Content Uploading आणि संवाद साधण्याचे व्हाट्सअप प्रमुख साधन बनले आहे. एकमेकांच्या सतत संपर्कात राहण्याचा हा सशक्त माध्यम आहे.
फीचर Whatsapp च्या मेटावरच उपलब्ध
व्हाट्सअप च्या पेरेंटल कंपनी META द्वारे वारंवार फीचर्स मध्ये अपग्रेडेशन होत असते सोबतच नवनवीन फीचर्स आणल्या जात आहे. जगात सर्वात जास्त व्हाट्सअप चा वापर व्यवसाय व्यतिरिक्त कुटुंबीय नातेवाईक आणि मित्रांसोबत कनेक्ट राहण्यासाठी होतो.
यामुळे व्हाट्सअप ला सर्वात जास्त संचालित होणारा ॲप मानला जातो.कोणत्याही स्मार्टफोनवरून व्हाट्सअप उपयोग करताना,त्यासाठी इंटरनेट डाटा असणे गरजेचे राहते, इंटरनेट शिवाय कुणालाही व्हाट्सअप वापरता येत नाही.मात्र आता आपण इंटरनेट शिवाय कुणालाही व्हाट्सअप वरून मेसेज पाठवू शकणार आहोत.
यात व्हाट्सअप साठी इंटरनेट डाटा नसला आणि ऑफलाइन असले तरीही व्हाट्सअप वर चॅटिंग करता येईल,विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही वायफाय किंवा इतर इंटरनेट कनेक्टिव्हिटीची WiFi,Internet Connectivity गरज भासणार नाही.
येथे आपण व्हाट्सअप साठी विना इंटरनेट मेसेजिंग ट्रिक जाणून घेणार आहोत. याद्वारे इंटरनेट डाटा शिवाय व्हाट्सअप वरून मेसेज पाठवला जाऊ शकतो आणि रिसिव्ह केला जाऊ शकतो.महत्त्वाचे म्हणजे हे फीचर व्हाट्सअप च्या मेटावरच उपलब्ध असते.
त्यामुळे इतर कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मवर जाण्याची गरज नसते.
अशा पद्धतीने करेल WhatsApp इंटरनेट शिवाय काम.
इंटरनेट डाटाशिवाय व्हाट्सअप वरून इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म चा त्यासाठी वापर करावा लागतो, त्यामुळे व्हाट्सअप विना इंटरनेट चालविण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
- यासाठी प्रॉक्सी फीचर्सचा Proxy Features.वापर करू शकतात.
- याव्यतिरिक्त आपल्या लॅपटॉप आणि डेस्कटॉप वर व्हाट्सअप वेब शकतो.Whatsap Web.
- प्रॉक्सी फीचर्स चा फायदा घेण्यासाठी सर्वप्रथम स्मार्टफोनमध्ये प्रॉक्सी फीचर्स एनेबल करा.
- ॲप प्रॉक्सी नेटवर्क सोबत कनेक्ट करा.
- यादरम्यान आपला फोन इंटरनेट सोबत कनेक्ट तर नाही ना! ही बाब लक्षात घ्या.
- Proxy फीचर वापरल्याने प्रायव्हसी आणि सिक्युरिटी वर परिणाम होत नाही.मॅसेज end to end encrypted देखील राहतात.
- यासाठी थर्ड पार्टी प्रॉक्सी वापरत असल्यास आयपीएल सोबत शेअर केला जाऊ शकतो.
- लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वर व्हाट्सअप चालवायचा असेल तर गुगल वरून वेब whatsapp सर्च करा.
- यानंतर स्कॅनर चा वापर करून आपला फोन यासोबत कनेक्ट करा.
- फोनचे इंटरनेट बंद असले तरीही व्हाट्सअप आपला काम करेल
अशाप्रकारे प्रॉक्सी फीचर एनेबल करा.
- स्मार्टफोन वर Google मध्ये जावून वेब व्हाट्सअप ओपन करा.
- यात उजव्या बाजूला दिलेल्या तीन ठिपक्यांवर क्लिक करा.
- येथे दिलेल्या पर्यायांमध्ये सेटिंग फीचर्स चा वापर करा.
- सेटिंग फीचर मध्ये स्टोरेज अँड डाटा हा पर्याय सिलेक्ट करा.
- येथे प्रॉक्सीचा पर्याय दिसेल.
- यात आता Proxy Address नमूद करा आणि तो सेव्ह करा.
- हे Save झाल्यावर समोर एक हिरवा ठिपका दिसेल,हा ठिपका तुमचा मोबाईल
- फोन प्रॉक्सी ऍड्रेस सोबत कनेक्ट झाल्याची सूचना असते.
प्रॉक्सी ऍड्रेस कनेक्ट करूनही कॉल किंवा मेसेज होत नसेल तर हे ट्रिक फॉलो करा.
- स्मार्टफोन मध्ये प्रॉक्सी फीचर ऑन केल्यावरही व्हाट्सअप वर कॉल किंवा मेसेज सर्विस काम करत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही.
- इंटरनेट डाटा शिवाय व्हाट्सअप वरून मेसेज आणि कॉल पुन्हा सक्रिय करण्यासाठी मोबाईल फोनवर प्रॉक्सी ऍड्रेस या ऑप्शनवर लॉंग प्रेस Long Press करून त्याला काढून टाकावा लागेल.
- यानंतर त्या ठिकाणी पुन्हा एकदा नवीन प्रॉक्सी ऍड्रेस तयार करावा लागेल.
- हे करताना प्रॉक्सी ऍड्रेस विश्वासार्ह स्त्रोत मधूनच तयार करावा हे लक्षात घ्यायला हवे.
वरील सर्व ट्रिक्स फॉलो करून कोणीही इंटरनेट डाटाशिवाय आपल्या व्हाट्सअप वरून मेसेज आणि कॉल करू शकतो.जेव्हा इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसली किंवा,दुर्गम ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी फिरायला गेले,आणि नेटवर्क प्रॉब्लेम असला, इंटरनेट चालत नसेल, तर वरील ट्रिक्स व्हाट्सअप वरून कॉल करण्यासाठी नक्कीच कामाला येतील.