Weight Loss Formula 2-2-1 : जगात आणि पर्यायाने भारतात कोविड महामारीनंतर वेट गेनिंग अर्थातच व्यक्तिगत स्तरावर वजन वाढण्याची समस्या वाढलेली आहे.सोबतच आधुनिक खानपान पद्धती,फास्ट फूड जंक फूड आणि अप्राकृतिक खाद्य संस्कृतीमुळे भारतात महिला पुरुष, युवक, युवतीं आणि अगदी मुलांमध्ये तर जास्त वजन वाढण्याची समस्या निर्माण झाली आहे.
यामुळे पर्यायी स्वरूपात शारीरिक व्याधी सुद्धा वाढतात.वजन वाढीची वाढती समस्या पाहता आता वेट लॉससाठी WORKOUT सह विविध उपाय अवलंबविले जात आहे.यात वजन कमी करण्यासाठी अर्थातच वेट लॉस साठी वॉकिंग आणि एक्झरसाइज हे महत्त्वाचे उपाय आहे.यात तर आता वेट लॉस साठी भारतात नवा फार्मूला अमलात आणल्या जात आहे.{2-2-1 Formula}याची बहुतेक लोकांना माहिती नसेल तर त्याला जाणून घेऊ या वेटलॉस साठी वॉकिंगचा हा 2-2-1 चा फॉर्मुला नेमका आहे तरी काय?
सर्व वयोगटातील लोकांमध्ये वजन वाढीची समस्या.
सध्या खाणपानाची पद्धती बदलल्याने सर्व वयोगटातील लोकांमध्ये वजन वाढीची समस्या दिसून येते.त्यामुळे वजन कमी करण्यासाठी विविध उपाय आणि गरज पडल्यास मेडिकल ट्रीटमेंट सुद्धा घेण्यात येते.मात्र स्वतःचा वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय नियमित पैदल चालणे होय.
सध्या वजन कमी करण्यासाठी वॉकिंग करणे हा फार्मुला सर्वजण फॉलो करतात. यात आता एक-दोन-एक हा वेट लॉस फार्मूला अमलात आणण्यात येत आहे.शारीरिक स्तरावर मेटाबोलिजम रेट वाढविण्यासाठी हा फार्मूला महत्त्वाचा मानला जात आहे. वेट लॉस या फॉर्म्युल्यावर अमोल केले तर वजन कमी करण्यास मदत मिळते.
Weight Loss Formula 2-2-1 : फॉर्मुल्याचा फायदा
वेट लॉस करिता आणि वाढविण्यासाठी दोन-दोन-एक वेट लॉस फॉर्मुला महत्त्वाची मदत करते.
- Follow Walking Rules
फक्त दोन मिनिटे वॉकिंग केल्यास बॉडीचा तापमान वाढतो.यामुळे हार्ट रेट आणि हार्टबीट सुधारते,सोबतच शारीरिक स्टॅमिना वाढतो,यानंतर दोन मिनिटे जॉगिंग केल्यावर शरीरावर वाढलेली Fat अर्थातच{अतिरिक्त चरबी} कमी होण्यास मदत मिळते.
- Brisk Walking
दोन मिनिट Brisk Walking मुळे शरीरातील गर्मी वाढण्यास सुरू होते.या वॉकिंगमुळे शरीराचा Warm UP होतो. यामुळे हार्ट रेट चांगले होऊन शारीरिक स्टॅमिना सुधारण्यास मदत मिळते.
- Jogging Formula.
वेटलॉस करण्यासाठी वॉकिंग सह थोडा वेळ जॉगिंग करताच शरीरातील चरबी कमी होण्यास मदत मिळते.{Fat Burning}.दोन मिनिट जॉगिंग करताच शरीरातील फेट बर्न होण्याची सुरुवात होते.यामुळे आपोआप वेट लॉस होण्याची सुरुवात होते.दोन मिनिटे जॉगिंग केल्यास रक्तवाहिन्या मध्येही सुधारणा दिसून येते.
- पुन्हा Walking.
वेट लॉस साठी 2-2-1 फार्मूला स्वीकारताना जॉगिंग आणि नंतर पुन्हा काही पाउले चालण्याने फक्त 1 मिनिटात दुखत असलेले स्नायू नॉर्मल होण्यास मदत मिळते, तर स्नायू वर शारीरिक दबाव कमी होऊन स्नायू दुखण्याचा धोका सुद्धा वॉकिंग मुळे कमी होतो.
हे अतिरिक्त फायदेही मिळतात.
वेट लॉस साठी हळू हळू वॉकिंग सह थोड्या जास्त गतीने पैदल चालणे अर्थच हलके धावणे,शारीरिक स्तरावर तंदुरुस्त राहण्याचा सर्वात जास्त सोपा उपाय मानला जातो.यामुळे शारीरिक स्टॅमिना सुधारतो आणि हृदयाचे आरोग्य अबाधित राहते.
सर्वांसाठी उपयुक्त असा फार्मूला
वॉकिंग आणि वर्कआउट केल्यास शारीरिक स्तरावर अनेक फायदे मिळतात.वॉकिंग केल्यास हार्टबीट सुधारते. सोबतच हा फार्मूला शारीरिक सहनशक्ती वाढविण्यास मदत करते.अर्थातच यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते,हाड मजबूत होतात आणि सांध्यांवर दबाव सुद्धा कमी पडतो.
ह्या गोष्टी लक्षात ठेवण्या गरजेचे.
वेट लॉस साठी 2-2-1 फॉर्मुला अमलात आणताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.जर कुणालाही चालण्यासाठी किंवा वर्कआउट साठी शारीरिक त्रास होत असेल तर या फार्मूल्यावर अमल करण्यापूर्वी फिजिओथेरपीस्ट आणि या क्षेत्रातील डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.