वणी येथील दिकुंडवार सर इंग्लिश ट्युशन क्लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे*

वणी येथील दिकुंडवार सर इंग्लिश ट्युशन क्लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता त्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष राजूभाऊ धावजेवार कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तसेच एसबीआय लाइफ इन्शुरन्स वणीचे व्यवस्थापक शैलेश आडपावार , येथील नगरपरिषद आरोग्य विभागाचे प्रमुख सुभाष नरपांडे , तर वणी तालुका शिंपी समाज संस्थेचे कोषाध्यक्ष कैलास करनेवार यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

इयत्ता बारावी मध्ये उत्कृष्ट गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी नरपांडे व इयत्ता दहावी मध्ये उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी सायली पंढरीनाथ महाकुलकर यांना सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये उत्कृष्ट चित्र रेखाटल्यामुळे अंकिता कायरकर ,पियुष पारखी तर काव्यवाचन स्पर्धेत चिन्मय अवचट साइल करणेवार यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी विद्यार्थ्यांचे भवितव्य हे शिक्षकांच्या हातात असते तेव्हा विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन यश संपादन करावेत असे उदगार राजु धावंजेवार यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार दिकुंडवार सर यांनी केले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

4 × 2 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.