Viral News : अबब! उत्खननात सापडली 200 वर्षे जुनी रहस्यमयी चिठ्ठी, कोण होता लिहिणारा अन् काय लिहिलं चिठ्ठीत?

Viral News : अबब! उत्खननात सापडली 200 वर्षे जुनी रहस्यमयी चिठ्ठी, कोण होता लिहिणारा अन् काय लिहिलं चिठ्ठीत?

Viral News : अबब! उत्खननात सापडली 200 वर्षे जुनी रहस्यमयी चिठ्ठी, कोण होता लिहिणारा अन् काय लिहिलं चिठ्ठीत?

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

फ्रान्समध्ये जमिनीमध्ये उत्खनन करून त्यात मिळालेल्या वस्तूंचे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एका टीमला आश्चर्यजनकाने रहस्यमय चिट्ठी जमिनीच्या गर्भातून सापडली संशोधनातून ही चिठ्ठी सुमारे 200 वर्षांपूर्वी लिहिण्यात आली होती आणि त्यातील शब्दही रहस्यमय होते. चिठ्ठी लिहिणारा कोण होता आणि आणि त्याने नेमकं काय लिहिला होता, हे कोडे उलगडण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे.उत्खननात सापडलेली ही 200 वर्षे जुनी रहस्यमयी चिठ्ठी एका बॉटल मध्ये बंद होती,ती उघडताच चिठ्ठी लिहिणाऱ्याचे नाव अन् त्याने यात काय लिहिलं होत?ते आपण पाहू या

पुरातन काळातील भूमिगत सोन्या, चांदीची नाणी,विविध धातूंची बर्तन भांडी,इतिहास मधील भूतकाळातील जीवनशैलीवर भाष्य करणारे मानवी संस्कृतीचे अनेक पुरावे आजवर समोर आले आहेत. अश्याच एका खोजेतून एक रहस्यमयी गोष्ट अभ्यासकांच्या हाती लागली आहे.जगातील प्रत्येक देशाचा आपला एक ऐतिहासिक वारसा आणि इतिहास आहे या इतिहासात काय घडलं होतं जमिनीच्या गर्भात इतिहासातील कोणत्या गोष्टी रहस्यमय आहेत याला उघडण्याचे काम त्या देशातील भूगर्भशास्त्री आणि पुरातत्त्वविद संशोधक करीत असतात. यातून जगात आतापर्यंत अनेक आश्चर्यजनक तथ्ये आणि इतिहासातील रहस्याची माहिती मिळाली आहे. पुरातत्त्वविदानी तर अनेक रहस्यमय गोष्टी जगाच्या समोर आणले आहेत अशाच एका दरम्यान रहस्य समोर आले ते 200 वर्षांपूर्वी एका बॉटलमध्ये बंद करण्यात आलेल्या चिठ्ठी समोर आल्यामुळे.

कुठ मिळाली ती रहस्यमयी चिठ्ठी.

मिळालेल्या माहितीनुसार जगातील फ्रान्स या स्वच्छ देशात एका क्षेत्रामध्ये पुरातत्त्विक विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एका टीमला अभ्यास करताना जमिनीत खुदाई करताना रहस्यमय वस्तू हाती लागली. संशोधक विद्यार्थ्यांची टीमला फ्रान्समधील ग्वालिश टाऊन येथे उत्खनन करताना जमिनीतून एक लहानशी काचेची बॉटल हाती लागली. ती भूतल मातीची आहे का माठ सदृश्य भांड्यात डब्ल्यू होती.मातीत भरून असलेल्या त्या बॉटलला स्वच्छ केल्यानंतर त्यात बंद असलेली कागदाची एक चिट्ठी विद्यार्थ्यांना आढळून आली. यानंतर ती भूतल कशाची होती त्यात आढळलेली कोणी आणि काय लिहिली होती यावर त्या संशोधक व अभ्यासू विद्यार्थ्यांनी संशोधन सुरू केले. यासाठी त्यांनी वरिष्ठ अभ्यासक यांची मदत घेतली तेव्हा बॉटलमध्ये बंद असलेली ती सुमारे 200 वर्षांपूर्वी लिहिण्यात आली होती आणि ती चिट्ठी एका अभ्यास करणे लिहिली होती हा तथ्यसमोर आला. या विद्यार्थ्यांच्या उत्खननापूर्वी चिठ्ठी लिहिणाऱ्या त्या अभ्यास करणे ही ग्वालिश या भागात उत्खननाचे काम केले होते हे ही गोष्ट समोर आली.

त्या अभ्यास करणे पुढील अभ्यासासाठी ही चिठ्ठी त्यावेळी बॉटलमध्ये कैद करून जमिनीत पुरली होती ही माहिती सुद्धा चिठ्ठीचा अभ्यास केल्यावर समोर आली. जमिनीतून उत्खनना दरम्यान जेव्हा ही वस्तू विद्यार्थ्यांच्या हाती लागली त्यानंतर गवालिमे ब्लोंडेल नामक अभ्यासकांनी पुढे या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलंय याच्या निरीक्षणासाठी मोहिमेचा नेतृत्व केला. मिळालेली बॉटल आणि चिठ्ठीचा पुरावांचा अभ्यास आणि परीक्षणासाठी त्यावर ऐतिहासिक पद्धतीने विचार मंथन करण्यात आले. त्यानंतर त्या चिठ्ठीत लिहिलेला मजकूर आणि ती कोणी लिहिली होती त्याचा नाव समोर आला.

हा मजकूर यांनी लिहिला होता.

अभ्यासानंतर पीजे फेरेट या संशोधकांनी सुमारे 200 वर्षांपूर्वी ही चिठ्ठी लिहिली होती माहिती अभ्यासातून समोर आली. त्याची मध्ये पी जे फेरेट यांनी फ्रेंच भाषेत लिहिलं होत (‘”PJ Feret, a native of Dieppe, member of various intellectual societies, carried out excavations here in January 1825. He continues his investigations in this vast area known as the Cite de Limes or Caesar’s Camp.”) hay मजकूर त्यानी चिठ्ठीमध्ये लिहिला होता, या मजकुरासह इतर एक रहस्य ही समोर आला. ही चिठ्ठी कोण लिहिली होती,या प्रश्नाचा उत्तरही या अभ्यासातून मिळाला.

PJ Feret यांनीही केले होते ग्वालिश मध्ये उत्खनन.

अभ्यासकांच्या मते PJ Feret हे फ्रान्सच्या या भागातील स्थानिक नागरिक होते. स्थानिक इतिहास नोदींमध्ये ज्या बाबी नमूद आहेत,त्या माहितीनुसार फेरेट यांनीही आपल्या जीवनकाळात या भागात 200 वर्षांपूर्वी उत्खनन केल्याचे पुरावे आहेत.ही चिठ्ठी अन् त्याचा इतिहास पुरातत्वं विभागातील मंडळींसाठी एक मोठा टप्पा आहे.येत्या काळात गॉलिश गाव आणि  संस्कृतीला आणखी जवळून निरीक्षण करण्याची संधी या चिठ्ठीच्या माध्यमातून पुरातत्वविद,अभ्यासक अन् संशोधक विदयार्थ्याना यामुळे मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 + 18 =