विदयुत तारांना वाऱ्या मुळे झाडांच्या फांदया लागुन बत्ती गुल होण्याचे प्रकारात वाढ.

विदयुत तारांना वाऱ्या मुळे झाडांच्या फांदया लागुन बत्ती गुल होण्याचे प्रकारात वाढ

हिंगोली जिल्हा प्रतिनिधी : काशिनाथ नाटकर

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

वसमत शहरातील जयप्रकाश वसाहत , कौठा रोड येथे विदयुत खांबा च्या तारेखालील झाडाच्या फांदया वाढल्याने अवकाळी वाऱ्यामुळे तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन थिंलग्या उडुन डि.पी. वरील फ्युज उडण्यामुळे वारंवार लाईन जात आहे . यामुळे ग्राहकांना व कर्मचारी बांधवाना वारंवार फ्युज चा त्रास सहन करावा लागत आहे.

कौठा रोड वरिल जयप्रकाश वसाहत मधील व वसमत शहरातील विद्युत तारेला झाडाचे फांदया लागून स्पार्किंग होतं असल्यामुळे वारंवार डि.पी. चे फ्युज उडत आहे तरी सदर परिसरातील लाईन मेन साहेबांनी सदरील झाडाचे फांटे तोडून विद्युत तार मोकळे करावे कारण झाडाला आग लागून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारत येत नाही म्हणुन विदयुत मंडळाने सदरील फांदया तोडण्याची मोहीम राबवीणे गरजेचे आहे अशी विदयुत ग्राहक नागरीकांची मागणी आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

2 × one =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.