UPI New Update April 2025 : UPI युजर्ससाठी NPCI कडून महत्वाचे नियम 1 एप्रिल पासून लागू होणार! जाणून घ्या…

UPI New Update April 2025 : भारतात डिजिटल ऑनलाइन पेमेंट सिस्टम आता सर्वसामान्य व्यवहार झालेला आहे.यासाठी यूपीआय आयडीवरून आर्थिक व्यवहार होतो.{UPI ID System For Digital Payment}या डिजिटल सिस्टम मुळे कोणत्याही प्रकारचा पेमेंट अगदी काही क्षणातच पूर्ण होतो.

मात्र आता सरकारची केंद्रीय आर्थीक यंत्रणेने {NPCI} ने युपीआय आयडी सेवेच्या वापरावर काही महत्त्वपूर्ण नियम लागू करण्याचा निर्णय घेतला असून 1 एप्रिल 2025 पासून यूपीआय युजरसाठी NPCIचे हे नवे नियम सर्व बैंका आणि UPI ID धारकांना लागू होणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

NPCI अनेक यूपीआय व्यवहारात असलेले मोबाईल नंबर या नियमानुसार बैंकामार्फत काढून टाकणार आहे.जर तुम्ही यूपीआय युजर असाल तर NPCI ची ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.तर चला जाणून घेऊया 1एप्रिल पासून यूपीआय संदर्भात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नवीन नियम कसे लागू होणार आहे.

देशभरात मागील एका दशकात यूपीआय आर्थिक व्यवहार वापर सर्वसामान्य बाब झालेली आहे.डिजिटल पेमेंट माध्यमांमुळे अगदी काही सेकंदातच यूपीआय आयडीवरून आर्थिक व्यवहार पूर्ण होतात.

{Digital Payment system By UPI ID}आता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया {NPCI} ने यूपीआय युजर साठी महत्त्वाचे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.{NPCI New Rule For UPI ID Mobile Numbers} यूपीआय संदर्भात एनपीसींआय चे नियम या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अर्थातच 1 एप्रिल 2025 पासून अमलात येणार आहे.

UPI New Update April 2025 : NPCI द्वारे UPI ID सोबत जुळलेले मोबाइल नंबरसंदर्भात बँकांना हे निर्देश.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने देशभरातील सर्व बँकांना यूपीआय आयडीवरून होणाऱ्या आर्थिक व्यवहारा संदर्भात निर्देश जारी केली आहे.बँकांना एनपीसीआय कडून एक एप्रिल 2025 पासून इतर कोणालाही देण्यात आलेले किंवा बंद झालेले मोबाईल नंबर यूपीआय आयडी साठी हटविण्यात यावे असे निर्देश दिलेले आहे.

यूपीआय द्वारे आर्थिक व्यवहार आणखी सुरक्षित व्हावे,आणि अनधिकृत यूपीआय आयडी वरून आर्थिक  व्यवहारांवर आळा घालण्यासाठी हे नवे नियम लागू करण्यात येणार आहे.

डिजिटल पेमेंट सिस्टम मध्ये चुकीच्या पद्धतीने आर्थिक व्यवहार रोखण्यासाठी सर्व बँकांनी आणि यूपीआय पेमेंट सेवादात्यांना नियमित अंतरावर आपली यूपीआय पेमेंट सिस्टम प्रणाली अपडेट करण्याचे निर्देश दिलेले आहे.{UPI Payment Service Providers}16 जुलै 2024 रोजी एनपीसीआय ने  या संदर्भात बैठक घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. आता या निर्णयावर  1 एप्रिल 2025 पासून अमल होणार आहे.

चुकीचे आर्थिक व्यवहार रोखण्यासाठी दर आठवड्यात बँकांकडून UPI ID साठी रजिस्टर मोबाईल क्रमांक अपडेट यादी तयार होणार.

  • देशात सर्व प्रकारचे राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांना सोबतच पेमेंट सर्विस प्रोव्हायडर करणाऱ्या कंपनींना यूपीआय माध्यमातून होणारे आर्थिक व्यवहार सुरळीत करण्यासाठी निर्देश दिलेले आहे.
  • यानुसार यूपीआय माध्यमातून  चुकीचे आर्थिक व्यवहार रोखण्यासाठी आता दर आठवड्यात बँकांकडून यूपीआय आयडी साठी रजिस्टर केलेले मोबाईल क्रमांकाची अपडेट यादी तयार केली जाणार आहे.UPI ID Related Mobile Numbers Update List In Per Week}.
  • यूपीआय युजर द्वारे आपल्या मोबाईल नंबरची अधिकृत मान्यता दिल्यानंतरच असे मोबाईल नंबर UPI ID साठी अपडेट होतील.यासाठी यूपीआय युजरला UPI Payment App द्वारे हे संमती देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल.
  • जर यूपीआय युजरने अशा मोबाईल नंबरला संमती दिली नाही तर संबंधित मोबाईल नंबर UPI ID आणि Banking साठी अपडेट होणार नाही,अशा मोबाईल नंबर द्वारे पुढे UPI ID डिजिटल पेमेंट पद्धतीतून आर्थिक व्यवहार पूर्ण होणे शक्य होणार नाही.

बँकांना वेळोवेळी मोबाइल नंबरची अपडेट माहितीसाठी NPCI चे हे नवे नियम महत्त्वाचे. 

उल्लेखनीय म्हणजे जेव्हापासून देशात डिजिटल पेमेंट प्रणाली सिस्टम अमला आलेली आहे तेव्हापासून अनेकदा  मोबाईल नंबर वरून UPI ID  बनवून चुकीच्या पद्धतीने पेमेंट Applications वरून आर्थिक व्यवहार,आर्थिक फसवणूक आणि, बँकिंग सेक्टरमध्ये बँकांना फसवणुकीच्या प्रकारांना सामोरे जावे लागत आहे.

त्यामुळे आता नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने यासंदर्भात यूपीआय आयडी वरून आर्थिक व्यवहार सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी  हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

UPI ID वापरण्यात येणारे मोबाईल नंबर योग्य पद्धतीने आणि त्या मोबाईल नंबर धारकाकडूनच डिजिटल पेमेंट सिस्टम आणि Pay Application वरून  Digital आर्थिक व्यवहार व्हावे,बँकांना या संदर्भात वेळोवेळी अपडेट माहिती राहावी,यासाठी NPCI चे हे नवे नियम महत्त्वाचे मानले जात आहे.

सर्वांना नियमांचे पालन करणे आवश्यक

एनपीसीआय द्वारे येत्या 1एप्रिल 2025 पासून देशभरात बँका आणि यूपीआय एप्लीकेशन Service Providers ना आता दर महिन्याला या संदर्भात आपला रिपोर्ट NPCI कडे प्रस्तुत करावा लागेल.

यामध्ये बँका आणि यूपीआय पेमेंट एप्लीकेशन सेवादात्यांकडून मोबाईल क्रमांकाची संबंधित यूपीआय आयडीची एकूण संख्या.ACTIVE UPI ID Users संख्या,बँका आणि पेमेंट अप्लिकेशन माध्यमातून योग्य मोबाईल नंबरवर UPI आधारित आर्थिक व्यवहारांची संख्या,आणि इत्यंभूत माहिती याद्वारे  सरकारी केंद्रीय पेमेंट कॉर्पोरेशनला द्यावी लागणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

2 × 4 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.