UltraTech Cement Limited, माणिकगड तर्फे नाली बांधकामाचे भूमिपूजन.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर*

UltraTech Cement Limited, माणिकगढ समाजाच्या विकास करीत असताना आजूबाजूच्या गावातील स्वच्छतेकडे लक्ष देत, मानोली गांवतील नागरिकांच्या मागणीला प्राधान्य देत नाली बांधकामचे काम मंजूर केलेत. आज या नाली बांधकामाचे भूमिपूजन मानोली गावचे सरपंच यांच्या हस्ते कुदल व नारळ फोडून करण्यात आले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

या प्रसंगी गावचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ नागरिक व गांवतील प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते. या नालिमुळे गांवतील पुष्कळशी घाण वाहून जाण्यास मदत होईल असे प्रतिपादन उपस्थित नागरिकांनी केले व माणिकढचे आभार व्यक्त केलेत. या नाली बांधकाम कार्याला सुरवात करण्याकरिता माणिकगढ च्या सी. एस. आर. टीम ने अथक प्रयत्न केलेत.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

eighteen + fifteen =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.