*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी.ईसापुर(धरण)*
Truck Drivers Protest: शेबाळपिंपरी येथे वाहन चालक मालक माहासंघ च्या वतीने दिनांक ०१/०१/२०२४/रोजी निवेदन देण्यात आले पोलीस स्टेशन खंडाळा अंतर्गत दुरक्षेत्र शेंबाळपिपरी ऑल इंडिया वाहन चालक माहसंघ शेबाळपिपरी शाखा व्दारे दिनांक ०३/०१/२०२४ रोजी चक्काजाम बाबत वरील विषयास अनुसरून केंद्र सरकारच्या नविन ड्राइव्हर विरोधी कायदा हिट ॲन्ड रन भारत न्याय सहिता २०२३ या कायद्याच्या विरोधात पुसद तालुक्यातील सर्व ट्रान्सपोर्ट युनियच्या वतीने छत्रपति शिवाजी चोक शेंबाळपिपंरी या ठिकाणी संकाळी ११ ते दुपारी १ वा पर्यत चक्का जाम आयोजीत आला आहे या आदोलनामध्ये अनेक ट्रान्सपोर्ट संघटना चालक मालक चक्का जाम आंदोलन करत आहे.