केंद्र सरकार आणलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात शेबालपिपरी येथे वाहन चालक मालक माहासंघ च्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरन)*
शेबालपिपरी:- केंद्र सरकार ने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातास जवाबदार ट्रकचालकास १० वर्षाच्या क्षिक्षेची तरतुद करण्यात आली आहे सोबतच सात लाख रुपए दंड देखील आकराला जानर आहें दरम्यान याच कायद्याला देशभरात विरोध होत असुन ऑल इंडिया वाहन चालक मालक माहासंघ शेबालपिपरी द्वारे दिनांक ०३/०१/२०२४/ रोजी चक्का जाम आंदोलन केले अनुषंगाने शेबालपिपरी शाखा शहरातील सर्व चालक मालक संघटनेच्या वतीने छत्रपति शिवाजी महाराज चौक या ठिकाणी संकाळी १०/ ते दुपारी ०१ वाजेपर्यत चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या वेडेस हजारों वाहन मुळे रास्ता जाम झाला होता याचा त्रास जानारीया यनारीया प्रवासी याना झाला.