Toyota BZ3X SUV EV Launch होताच वाहन मार्केट क्रश !एका तासात 10 हजार बुकिंग !

TOYOTA BZ3X SUV EV : चायना मध्ये इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये खूप तेजी आलेली आहे.यामुळे चिनी मार्केटमध्ये अनेक ऑटोमोबाईल्स कंपन्या इलेक्ट्रिक कार आणि बाईक्स उत्पादन करण्यावर फोकस करीत आहे.चीनमध्ये जगभरातील इतर देशांच्या तुलनेत फार स्वस्त EV कार आणि इलेक्ट्रिक बाईक,मोपेड स्कूटर्स मिळतात.येथे आता TOYOTA कंपनीच्या TOYOTA bz3X SUV EV या अगदी स्वस्त इलेक्ट्रिक कारचा सुद्धा चायना मार्केटमध्ये समाविष्ट झालेला आहे.

चीनमध्ये मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाईल्स कंपन्या स्वस्त इलेक्ट्रिक कारवर फोकस करीत आहेत. चायना मध्ये इलेक्ट्रिक कार साठी लागणारे लिथियम आयन बॅटरीज आणि इतर सर्व पार्ट तेथे स्टार्टअप कंपन्यांकडून उत्पादित होतात.तसेच चायना मध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी पार्टस उत्पादन करण्याचे कारखाने आहेत.त्यामुळे जगभरात सर्वात जास्त स्वस्त इलेक्ट्रिक कार आणि बाईक चीनमध्ये मिळतात. तेथील स्वस्त इलेक्ट्रिक मोटर मार्केट आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Toyota BZ3X SUV EV इलेक्ट्रिक कारला लॉन्च होताच तात्काळ Delivery.

आता चायना EV कंपन्यांनी जगभरातील विविध देशांतील इतर EV वाहन उत्पादित करणाऱ्या कंपन्यांसोबत सोबत करार करून आपले स्वस्त इलेक्ट्रिक कार्स आणि बाईक्स निर्यात करणे सुद्धा सुरू केलेले आहे.चांगल्या दर्जाचे इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक बाइक्स मोपेड स्कूटर स्वस्त मिळत असल्याने चायना उत्पादित अशा वाहनांना ग्राहकांचा सुद्धा प्रतिसाद मिळत आहे.

आता याच लिस्ट मध्ये TOYOTA इलेक्ट्रिक कार वाहनांचा तेथे समावेश झालेला आहे.नुकतेच टोयोटा कंपनीने चायना मध्ये bz3X या SUV EV इलेक्ट्रिक कारला लॉन्च करून त्याची विक्री सुरू केली आहे.चिनी इलेक्ट्रिक वाहन मार्केटमध्ये टोयोटा EV ची  एन्ट्री होताच तेथील EV वाहन मार्केटमध्ये नवी खळबळ उडालेली आहे.कारण या स्वस्त आणि तत्काळ पुरवठा असल्याने येथे बुकिंग सुरू होताच सिस्टीम क्रॅश होताना दिसत आहे.

स्वस्त EV कार खरेदी करण्यासाठी चायना मध्ये ग्राहकांची गर्दी.

उल्लेखनीय म्हणजे Toyota BZ3X SUV EV इलेक्ट्रिक कार कंपनीने टाटा हॅरियर या कारच्या आकारांमध्ये बनविलेली असून,टोयोटाची या एसयूव्ही इलेक्ट्रिक कारची किंमत त्यापेक्षा अधिक स्वस्त आहे.bz3X SUV EV किमतीची सुरुवात 13 लाख रुपयांपासून सुरू होते.चीनमध्ये टोयोटाची EV SUV लॉन्च होताच तेथील शोरूम मध्ये हे कार मॉडेल्स विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे.त्यामुळे ही स्वस्त कार खरेदी करण्यासाठी तेथे ग्राहकांची गर्दी आहे.

चीनमध्ये टोयोटा कंपनीने कमी किमतीत कार लॉन्चिंग करून एक मास्टर स्टॉक लावला आहे असे वाहन मार्केट मधील प्रतिक्रिया समोर येत आहे.कंपनीने तेथील GAC-TOYOTAपार्टनरशिप अंतर्गत चीनमध्ये  bz3X SUV EV कारला लॉन्च केले असून, बाजारात की कार लॉन्च होताच फक्त 1तासमध्ये या कार ची तब्बल 10,000 हजार पेक्षा अधिक ग्राहकांनी बुकिंग केल्याची माहिती सोमवारी समोर आली.

ही आहेत Toyota BZ3X SUV EV ची वैशिष्ट्ये

  • दमदार इंजन आणि पावर ट्रेन सिस्टम.
  • Toyota BZ3X SUV EV कारला 340 एअर आणि 430 प्लस Trims 50. 3 kWh इतका पावरफुल बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे.टोयोटा कंपनीने यासंदर्भात दावा केला आहे की, ही कार एका चार्जिंग वर तब्बल 400 km.रेंज देईल.
  • यामध्ये यामध्ये 520 Pro सोबत 5205520 Pro+Trims ला 58.37 Kilowatt Battery Pack देखील दिलेला आहे.जो फक्त एकाच चार्जिंगवर 520km.रेंज देते.
  • यामध्ये  टॉप 610 Max Trim असेल.67.92  किलो वॅट किलो वॅट प्रति तास Battery Pack दिले आहे.हे एका चार्जिंग वर 610 km.रेंज देणार.
  • Toyota bz3X SUV मध्ये AIR Pro मोडेल्समध्ये 204 bhp Signal Electric Motor आहे.
  • तर MAX मोडेल मध्ये 224 bHp Signal Motor देण्यात आली आहे.

असा आहे Toyota BZ3X SUV EV चा आकार आणि Feature.

  • टोयोटा च्या या नव्या SUV कारचा आकार सुद्धा खूप वैशिष्टपूर्ण आहे.bz3X SUV ची लांबी 4600mm असून 1875 mm.रुंदी आणि 1645 इतकी उंच ही कार आहे.
  • याचा Wheelbase 2765 mm लांब आहे.
  • या मध्ये आकर्षक असे LED लायटिंग एलिमेंटस.
  • Loung Wheels सिस्टम.
  • Strong Body Clading.
  • फ्लश डोअर handles.
  • Chrome हायलाईटस.
  • विंडशिल्ड वर बल्ब,ज्यात ऑटोनोमस ड्रायविंग फिचरसाठी LIDER Sensor आहे.
  • यात एकू 11 कॅमेरे.12 अल्ट्रासोनिक रडार,3 mm. वेव्ह रडार सोबतच एक LIDAR दिलेला आहे.
  • याला Nvidia Drive AGX Orin X System ने कंट्रोल करता येते.
  • डेशबोर्ड वर 14.6 इंची Touchscreen Infotainment Screen.
  • 8.8 इंचाची instrament Screen.
  • 11-स्पीकर,Yamaha Sound System.
  • Ambient Lighting Luxury Interior देण्यात आलेला आहे.
WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

19 − 10 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.