Tips to Boost Internet : तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेटचा स्पीड झाली कमी,तर हे करा उपाय! सुसाट स्पीडने चालेल इंटरनेट!

Tips to Boost Internet : दैनंदिन जीवनात मोबाईल म्हणजे महत्त्वाचा भाग झाला आहे.यात विशेष म्हणजे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्याव्यतिरिक्त बँकिंग आणि इतर ऑनलाईन पेमेंटचे व्यवहार करण्यासाठी मोबाईलची इंटरनेट स्पीड चांगली असायला हवी.मात्र कधी कधी नेटवर्क आणि इतर टेक्निकल समस्येमुळे इंटरनेटची स्पीड कमी होऊन जाते. त्यावेळी सर्वांना अडचणीचा सामना करावा लागतो.

ॲप किंवा सॉफ्टवेअर इंटरनेट वापरताना इंटरनेटची स्पीड कमी असेल सर्फिंग, ब्राउझिंग स्पीड मुळे होत नसेल,तर चिडचिड करण्यापेक्षा उपाय करणे बरे असते. इंटरनेटची स्पीड वाढवण्यासाठी काही युक्त्या आहेत,जे आजमावून आपण या समस्यांपासून वाचू शकतो.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Tips to Boost Internet : इंटरनेट ची स्पीड कमी तर आधी हे करा.

स्मार्टफोन किंवा कम्प्युटर लॅपटॉप वापरताना इंटरनेटची गरज असताना कधीकधी कमी असते त्यामुळे यात कोणती नेमकी अडचण आहे हे समजून घेणे गरजेचे असते.जास्त चिंता न करता ती अडचण सोडविण्याचा प्रयत्न करा.इंटरनेट स्पीडची गती कमी होण्यात अनेक कारणे असू शकतात.यात विशेष म्हणजे ज्या कंपनीचा आपण इंटरनेट डाटा वापरत आहोत त्या कंपनीचे कधीकधी नेटवर्क आणि सिग्नल कमकुवत होतात.

त्यामुळे गती कमी होते तर कधीकधी ॲप्स किंवा सॉफ्टवेअर मध्ये गडबड असल्याने सुद्धा ते चालत नाही.आजकाल स्मार्ट फोन मध्ये ॲप्स वापरताना ते विविध वेळी अपडेट्स करावे लागतात,त्यांना अपडेट किंवा कधी कधी फोन मध्येही सेटिंग बदल करण्याची गरज असते.यामुळेही मोबाईल मध्ये स्पीड कमी होऊ शकते.

सर्वात आधी बंद करून पुन्हा रिस्टार्ट करा.

मोबाईल मध्ये इंटरनेटची स्पीड कमी झाल्याने कधीकधी छोटी अडचण दूर होते. यासाठी सर्वात आधी आपला मोबाईल रिस्टार्ट करा. त्याला काही सेकंद बंद ठेवा, पुन्हा मोबाईल सुरू केल्यानंतर इंटरनेट स्पीड वाढून मोबाईल योग्यरित्या काम करू शकते.

एअर प्लेन मोड मध्ये टाकून पुन्हा हा मोड बंद करा.

आजकाल जवळपास सर्वच स्मार्टफोन मोबाईल फोन मध्ये नेटवर्क समस्या शोधण्यासाठी विविध ऑप्शन्स असतात. यात एरोप्लेन मोड पुन्हा नेटवर्क मिळविण्यासाठी महत्त्वाचा काम करतो. हा मूळ नेहमी बंद ठेवावा लागतो मात्र कधी नेटवर्क गेला किंवा इंटरनेटची स्पीड कमी झाली तर,मोबाईलचा एरोप्लेन मोड एकदा ओपन करा याला काही सेकंद सुरू ठेवा, नंतर पुन्हा एरोप्लेन मोड बंद करा यामुळे मोबाईल मध्ये नेटवर्क सिग्नल रिफ्रेश होण्यास मदत मिळते.

सिम कार्ड स्लॉट उघडून त्यात सिमकार्ड व्यवस्थित बसवा.

कधी कधी मोबाईल फोन मध्ये सिम कार्ड स्लॉट मध्ये लागलेला सिम व्यवस्थित बसलेला नसतो स्लॉटमधील सिम कार्ड हल्ला तरी नेटवर्क आणि इंटरनेट नेटवर्क सुद्धा मिळत नाही. त्यामुळे सिम कार्डचा स्लॉट उघडून त्यात पुन्हा सिम कार्ड व्यवस्थित टाका यामुळे सुद्धा नेटवर्क आणि इंटरनेट समस्या दूर होऊ शकते.

ॲप्स अपडेट करा.

स्मार्ट फोन मध्ये असलेले अनेक ॲप्लिकेशन्स कधीकधी जुने होऊन जातात त्यामुळे संबंधित अँप ची कंपनी आणि मोबाईल नेटवर्क सिस्टम पुन्हा अशा ॲप्स ना अपडेट करण्याची सूचना देते. ॲप्स अपडेट नसल्याने इंटरनेट नेटवर्कची समस्या येते. त्यामुळे आलेल्या सूचनेचे पालन करून ॲप्स अपडेट करा,किंवा प्ले स्टोर वरून सुद्धा ॲप्स अपडेट होतात.

जरुरी नसलेल्या ॲप्लिकेशन्स मोबाईल फोन मधून हटवा.

मोबाईल फोन मध्ये जरुरीचे नसलेले काही ॲप्स हटविल्यानंतर मोबाईल स्पीड वाढण्यात मदत होते कधी कधी स्मार्टफोनमध्ये कमी असले तर इंटरनेट स्पीच सुद्धा चांगली असते. काही ॲप्स असे असतात जे इन्स्टॉल केल्यानंतर आपण कधी कधी त्यांचा वापरच करत नाही, मात्र हे ॲप्स इंटरनेटचा डाटा संपवितात.त्यामुळे असे ॲप्स मोबाईल मध्ये असेल तर ते हटवा यामुळे इंटरनेट स्पीड गती सुधारण्यात मदत मिळू शकते.

फोन मेमोरी मधील बिनकामाचे कंटेंट हटवा.

मोबाईल फोन मध्ये जरी कन्टेन्ट साठवणुकीसाठी कन्फिगरेशन चांगला असेल,मात्र यात भरपूर असा डाटा जमा झाला तर यामुळेही मोबाईल हँग होण्यासोबतच इंटरनेट स्पीड मिळत नाही. त्यामुळे फोन मधील बिन कामाचे कन्टेन्ट, म्हणजेच व्हिडिओ फोटो आणि पीडीएफ आणि इतर फॉर्मेटच्या फाईल्स डिलीट करून आपण मेमोरी मध्ये जागा वाढवू शकतो.यामुळे मोबाईल फोन पुन्हा रिफ्रेश होऊन,इंटरनेट स्पीड वाढते.

सॉफ्टवेअर अपडेट करा.

मोबाईल फोन अबाधित पणे काम करावा, आणि याची स्पीड योग्य मिळावी. यासाठी मोबाईल फोन सॉफ्टवेअर खूप वापरल्यानंतर त्याला अपडेट करावा लागतो. मोबाईल सॉफ्टवेअर खूप वापरणे झाले असेल,तर इंटरनेट नेटवर्क मध्ये समस्या येते. त्यामुळे फोन मध्ये असलेल्या सेटिंग मध्ये जाऊन आपण सॉफ्टवेअर नियमितपणे अपडेट करू शकता .

इंटरनेट ट्रेफीकिंग मुळेही येते समस्या, तर ठिकाण बदलून पहा.

कधीकधी खूप गर्दी असलेल्या ठिकाणी सभा आणि बाजारामध्ये शेकडो नागरिकांकडे हजारो मोबाईल असतात.त्यामुळे कॉलिंग आणि इंटरनेट नेटवर्क कनेक्शनची समस्या उद्भवू शकते.अश्या ठिकाणी इंटरनेट ट्रॅफिक होते. यामुळे मोबाईल नेटवर्क जाम होऊन इंटरनेट स्पीडही कमी होते.अशा ठिकाणी अनेक लोक एकाच वेळी calling आणि इंटरनेटचा करीत असताना कॉल ड्रॉप होतात.त्यामुळे शक्यतो त्या ठिकाणापासून काही दूर अंतरावर जा.जेथे वायफाय सुविधा असेल,तर अश्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट स्पीड मिळवू शकता.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

16 − eight =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.