Tata Nano EV Car : भारतात आणि जगात प्रसिद्ध असलेल्या टाटा मोटर्सने काही वर्षांपूर्वी भारतात सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांचा कारचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका लाख रुपयात टाटा “लखटकीया” ही नॅनो कार लॉन्च करून देशातील ऑटोमोबाईल्स आणि मोटर्स सेक्टर मध्ये नवी क्रांती घडवून आणलेली होती.आणि आता टाटा मोटर्सने सर्वांना परवडणारी ही नॅनो कार आता इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये Tata Nano EV कार अपेक्षीत स्वस्त किमतीत भारतात लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.
आता उत्पादित होत असलेली ही टाटा नॅनो इलेक्ट्रिक कारचे वैशिष्ट्ये म्हणजे याचे पॉवरफुल रेंज,नवे डॅशबोर्ड फिचर्स आणि दमदार स्टायलिश लुक राहणार आहे. नुकतेच देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सने आपली ही लोकप्रिय टाटा नॅनो कार इलेक्ट्रिक मध्ये सादर करण्याची घोषणा करीत याचे उत्पादन सुरू केले आहे.
सर्वांना परवडणारी असेल ही टाटा इलेक्ट्रिक कार.देईल पॉवरफुल रेंज तेही स्टायलिश लुक मध्ये.
टाटा नॅनो इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात दाखल करण्यात येणार असल्याची घोषणा टाटा ऑटोमोबाईल्स ने केली आहे.ही कार टाटा नॅनो इलेक्ट्रिक वर्जन मध्ये नवीन लुक,दमदार मायलेज आणि आकर्षक फीचर्स मध्ये दाखल होणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे टाटा नॅनो इलेक्ट्रिक कार 2025 हा नवा इलेक्ट्रिक व्हर्जन देशात पर्यावरणाबाबत नागरिकांना जागरूक करण्यासाठी एक उत्तम पर्याय राहणार आहे. सोबतच सर्वसामान्यांना या कारची किंमत परवडणारी असेल.
Tata Nano EV Car : टाटा नॅनो मध्ये असेल सुधारित सुरक्षा फीचर्स.
- टाटा नॅनो ईव्ही कार ची रेंज 315 किलोमीटरची असेल.ही मिनी कार देशातील शहर ग्रामीण भागातील रस्ते आणि महामार्गावर चालण्यासाठी योग्य असेल.
- या कारमध्ये टाटा ऑटोमोबाईल्स ने नवीन सुरक्षा फीचर्स दिलेले आहे.
- इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये असलेल्या या कार मध्ये आधुनिक लिथियम आयन बॅटरी वापरली जाणार आहे.
- ही बॅटरी फास्ट चार्जिंग सिस्टमला सपोर्ट करेल.
- या बॅटरीचे दीर्घायुष्य राहणार असल्याचा दावा टाटा ऑटोमोबाईल्स ने केला आहे.
- टाटा नॅनो इलेक्ट्रिक कार मध्ये आधुनिक इन्फोटेनमेंट सिस्टम.
- एअर कंडिशनिंग सिस्टम आणि एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम Anti Lock Breaking System ( BDS).
- यात मानवीय सुरक्षेसाठी तत्काळ उघडणारी एअर बॅग सुविधा सारखी सुधारित सुरक्षा फीचर्स Safty Features देण्यात आले आहे.
ही आहे आणखी खास वैशिष्ट्ये
टाटा नॅनो इलेक्ट्रिक 2025 च्या या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये येणारी ही कार आपल्या दमदार बॅटरी सिस्टम मुळे कमी वेळेत चार्ज करणे सोपे होईल.फास्ट चार्जिंग मोडमध्ये याची बॅटरी अवघ्या 60 मिनिटात 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होणार आहे.
दुसरीकडे सामान्य चार्जरने कार बॅटरी पूर्णतः चार्ज होण्यासाठी याला 6 तास लागतात. त्यामुळे या मिनी कार मध्ये दमदार अशी बॅटरी आणि चार्जिंग सिस्टम राहणार आहे. टाटा मोटर्स टाटा नॅनो इलेक्ट्रिक कार उत्पादन करताना पर्यावरण सुरक्षा आणि याच्या शाश्वततेला प्रधान्य दिले आहे.कमी किमतीत प्रगत तंत्रज्ञान वापरून या कारचे उत्पादन करण्यात येत आहे.
टाटा मोटर्स कडून कार चार्जिंग स्टेशन सिस्टम विस्तार करण्यास सुरुवात.
महत्त्वाचे म्हणजे सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची चलन वाढली आहे. त्यामुळे वाहनांना घरात चार्ज केल्यानंतर लांब पल्ल्याच्या प्रवासात चार्जिंग ची गरज भासते.
यासाठी देशात आता टाटा ऑटोमोबाईल्स ने (EV-Car) कार चार्जिंग सिस्टम विस्तार करण्यास सुरुवात केलेली आहे. यासाठी टाटा मोटर्स देशभरात आपले चार्जिंग स्टेशन नेटवर्क वाढवण्यात भर देत आहेत.यामुळे ग्राहकांना प्रवासात देशात विविध ठिकाणी कार चार्जिंग सुविधा उपलब्ध होणार आहे.
ही किंमत आहे अपेक्षित.
भारतात टाटा नॅनो ईव्ही कार ची अपेक्षित किंमत ही 5 लाख ते 7 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. असा अंदाज व्यक्त होत आहे.कारण सध्या टाटा मोटर्स ने या ई EV कारच्या किमतीबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र भारतीय बाजारपेठेत सर्वांना परवडणारी ही इलेक्ट्रिक कार असेल असा दावा करण्यात येत आहे.
बाजारातील सूत्रांच्या माहितीनुसार टाटा नॅनो ईव्ही कार याच 2025 वर्षी येत्या दोन महिन्यानंतर बाजारात खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.टाटा मोटर्स द्वारे भारतात सुरुवातीला ही कार देशातील प्रमुख महानगरामध्ये Metropolitan Cities मध्ये लॉन्च करून, यानंतर हळूहळू ती सर्व शहरांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल.
लाँच होणाऱ्या या Tata EV Car मुळे आकर्षण आणि उत्साह वाढले.
टाटा मोटर्स टाटा नॅनो ईव्ही कार ची घोषणा होताच सर्वसामान्य ग्राहकांमध्ये आणि कार शौकिनांमध्ये येत्या काही दिवसात लाँच होणाऱ्या या ईव्ही कार बाबत आकर्षण आणि उत्साहात दिसून येत आहे.कारण टाटा मोटर्स भारतीय ऑटोमोबाईल उद्योगात महत्त्वाचे स्थान ठेवते.
इलेक्ट्रिक वाहनांच्या युगात टाटा मोटर्सने हा नवीन आणि सकारात्मक पाऊल ठेवला आहे.आधुनिक तंत्रज्ञानातून परवडणाऱ्या किमतीत ग्राहकांनाही ही कार कशी उपलब्ध होईल यासाठी टाटा मोटर्स विशेष योजना आखत आहे.
देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढल्याने यादरम्यान या कारची बाजारपेठेत मागणी ही वाढण्याची शक्यता आहे.प्रगत तंत्रज्ञान आणि यातून नवीन फीचर्स,आणि टाटा मोटर्सची देशात विश्वसनीयता, यामुळे ही नॅनो EV कार लोकप्रिय होईल असा आतापासून विश्वास व्यक्त केला जात आहे.