TATA Curve Dark Edition : भारतात ऑटोमोबाईल्स आणि कार उत्पादन क्षेत्रात ग्रणी असलेल्या टाटा मोटर्सने अनेक वैशिष्ट्ये आणि एडवांस टेक्नॉलॉजी वापरून नवीन SUV CARS उत्पादित केल्या आहेत.टाटा मोटर्सच्या या नव्या कार चे नाव सुद्धा खूप आकर्षक म्हणजेच Tata Curve SUV असा आहे.
आतापर्यंतच्या टाटा मोटर्सच्या विविध कार आणि वाहनांमध्ये ही Curve Car Tata Motors चा पुढील Dark SUV Car Editionआहे. भारतीय वाहन मार्केट मध्ये SUV वाहन बाजारात तर टाटा मोटर्सने आता हि Curve SUV सह नवी हलचल निर्माण केली आहे.
SUV साठी ग्राहकांचा या नव्या Car Edition च्या गाडीला Launch होण्यापूर्वीच प्रचंड असा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.Tata कंपनीने आपली ICE आणि इलेक्ट्रिक दोन्ही व्हेरिएंट यापूर्वीच लॉन्च केली,या वाह्नानाची विक्री SUV हैरियर आणि सफारी सारख्या लोकप्रिय मॉडेल्सपेक्षा जास्त दिसत आहे.
आता आपला मार्केट Value चा लाभ घेण्यासाठी टाटा मोटर्स द्वारे आता या SUV चा डार्क कार एडिशन बाजारात आणण्याची तयारी केली आहे.
मार्च महिन्यातच लॉन्च होण्याची शक्यता
Tata कंपनी कडून यासाठी नुकतेच एक अहवाल आला आहे,यानुसार, ही Curve SUV या मार्च महिन्यातच लॉन्च होण्याची शक्यता आहे. बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होताच ग्राहकांना याची तात्काळ Delivery मिळणार आहे.
विशेष म्हणजे टाटा मोटर्सने वाहन बाजारात यापूर्वी अल्ट्रोज{Altros} नेक्सन{Nexon} नेक्सन ईव्ही {Nexon EV} हैरियर आणि सफारीच्या डार्क एडिशनमध्ये कार्स सादर केल्या आहेत,आता कर्व SUV देखील या Editionचा भाग आहे.
ही नवी SUV आहे काही खास.
- TATA कंपनी ने आपल्या या कर्व डार्क एडिशनमध्ये नेक्सन, अल्ट्रोज आणि हैरियरच्या डार्क एडिशनप्रमाणेच काही मोठे बदल केले आहे.
- या CURVE SUV ला आकर्षक Black Skimmed आणि All Black Interior दिले असण्याची शक्यता आहे.
- या SUVमध्ये प्रीमियम टेक्नॉलॉजी आणि नवीन फीचर्स देण्यात आले आहेत.
- गाडीच्या टॉप-व्हेरिएंटवर Technology आधारित या एडिशनमध्ये
- ड्युअल डिजिटल स्क्रीन
- ड्युअल-जोन क्लायमेट कंट्रोल
- वेंटिलेशनसह इलेक्ट्रिक फ्रंट सीट्स
- मूड लाइटिंग आणि वॉइस-असिस्टेड पॅनोरॅमिक सनरूफ
- सारखी Features वैशिष्ट्ये असेल.
- या Tata Curve SUV मध्ये Connected Car कार टेक्नोलॉजीचा वापर आहे.
- Connected Technology feature मुळे या SUV ला स्मार्टफोनद्वारे विविध कंट्रोल्स ऑपरेट करता येइल.
TATA Curve Dark Edition एडिशनमध्ये दोन इंजिन पर्याय असेल.
- यात पहिला इंजन 1.2-लिटर GDI टर्बो-पेट्रोल इंजिन आहे,जो 125 hp पॉवर आणि 225 Nm टॉर्क जनरेट करतो.
- हा इंजिन एकूण 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे.
- तर दुसरा इंजन पर्याय हा 1.5-लिटर कायरोटेक डिझेल इंजिनचा आहे.
- हा इंजन 117bhp पॉवर तसेच 260 Nm टॉर्क जनरेट करेल.
या इंजिनसाठीसुद्धा एकूण 6-स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय दिला जाणार आहे.{Automatic Transmission Option}.
असे आहेत Safety Features
टाटा मोटर्स कंपनी आपल्या सर्व SUV वाहनामध्ये Safety ला सर्वात जास्त प्राधान्य देते.या सुरक्षा यंत्रणा आणि नियमांचा पालन करून कंपनीने या Curve SUV डार्क एडिशनमध्ये Advanced सुरक्षा फीचर्स दिले आहे.या SUV मध्ये आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ खुलणारे 6-एअरबॅग्स.
- अॅडव्हान्स व्हेईकल अलर्ट सिस्टम (AVAS).
- लेव्हल-2 ADAS टेक्नोलॉजी.
- ब्लाइंड-स्पॉट मॉनिटरिंग.
- इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम (ESP).
- ड्रायव्हर डोज-ऑफ अलर्ट सारखी Safety Features दिली आहे.
- किमत इतकी असेल.
भारतीय वाहन बाजारात Launch होताच या Tata Curve SUVएडिशनचा मुकाबला आता थेट हुंडई क्रेटा नाईट एडिशन तसेच होंडा एलिवेट ब्लॅक एडिशनसोबत होण्याची शक्यता आहे.एका अंदाजानुसार Tata Curve SUV टॉप व्हेरिएंटची किंमत तब्बल 19लाख 20 हजार (एक्स-शोरूम)सह आहे, मात्र या डार्क एडिशनची किंमत यापेक्षा काही जास्तही राहू शकते अशीही शक्यता आहे.