Shakuntala Railway: यवतमाळ – मूर्तिजापूर ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वेमार्गाला ५० टक्के निधीच्या तरतुदीची राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात घोषणा.

Shakuntala Railway विकास समितीकडून सातत्याने पाठपुरावा. यवतमाळ: ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वेमार्ग ‘यवतमाळ-मुर्तिजापूर’ रेल्वेमार्गाच्या गेज परिवर्तनासाठी ५० टक्के निधीच्या तरतुदीची घोषणा राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.  वर्षभरापासून रेल्वेमार्गातील मालकी हक्काशी संबंधित तांत्रिक अडचणींचा पाठपुरावा शकुंतला रेल्वे विकास समितीने केला होता. राज्याच्या गृह (परिवहन) विभागाच्या अंतर्गत या प्रकल्पासाठी २०१७ पासून मध्य रेल्वेकडे पत्र व्यवहार … Read more