Tag: Yavatmal
Vanchit Bahujan Aghadi यवतमाळ वाशीम लोकसभा उमेदवार, इंजि. Abhijit Rathod याची उमेदवारी दाखल.
*बाभुळगाव ता प्र.मोहम्मद अदिब* Vanchit Bahujan Aghadi: यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघातून आज इंजि. Abhijit Rathod यांनी वंचित बहुजन आघाडी तर्फे भव्य शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. पूर्व विदर्भअध्यक्ष डॉ सिद्धार्थ देवळे, आणी जिल्हाध्यक्ष डॉ नीरज वाघमारे यांचे प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल केल्या नंतर अभिजित राठोड यांनी शेतकरी, बेरोजगार युवा,याच्या करिता संघर्ष करण्याचा […]
Yavatmal-Washim Lok Sabha Election 2024: यवतमाळ-वाशीम मतदारसंग मध्य महायुतीच्या उमेदवाराची खिचडी शिजेना!
*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* Yavatmal-Washim Lok Sabha Election 2024: आगामी काळात होणाऱ्या लोकसभा २०२४ च्या निवडणुका जाहीर होवून सुद्धा अद्याप पावेतो महायुतीचा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचा उमेदवार घोषित झाला नाही. मागील २५ वर्षापासून खासदार असलेल्या Bhavana Gawali यांचे नाव सुद्धा अद्यापही घोषित करण्यात आले नाही तसेच त्यांच्या उमेदवारी बद्दल स्थानिक […]
निःस्वार्थ युथ फाऊंडेशनच्या Yavatmal शहर प्रमुख पदी Lakhan Jadhav.
*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या निःस्वार्थ युथ फाऊंडेशनच्या Yavatmal शहर प्रमुख पदी Lakhan Jadhav यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. लखन जाधव हे सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून गरजवंताना मदत करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. निःस्वार्थ युथ फाऊंडेशनच्या कामात ते नेहमी सक्रिय असतात. सकारात्मक दृष्टीकोन […]
Shakuntala Railway: यवतमाळ – मूर्तिजापूर ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वेमार्गाला ५० टक्के निधीच्या तरतुदीची राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात घोषणा.
Shakuntala Railway विकास समितीकडून सातत्याने पाठपुरावा. यवतमाळ: ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वेमार्ग ‘यवतमाळ-मुर्तिजापूर’ रेल्वेमार्गाच्या गेज परिवर्तनासाठी ५० टक्के निधीच्या तरतुदीची घोषणा राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. वर्षभरापासून रेल्वेमार्गातील मालकी हक्काशी संबंधित तांत्रिक अडचणींचा पाठपुरावा शकुंतला रेल्वे विकास समितीने केला होता. राज्याच्या गृह (परिवहन) विभागाच्या अंतर्गत या प्रकल्पासाठी २०१७ पासून मध्य रेल्वेकडे पत्र व्यवहार […]
समाज कल्याण कार्यालयावर Vanchit Bahujan Aghagi ची धडक!
*बाभूळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* प्रकल्प अधिकाऱ्याला तर वंचितने चक्क नोटाचा हार घालून आपला निषेध व्यक्त केला. समाज कल्याण अधिकाऱ्याच्या खुर्चीला शाल व हार अर्पण केला. आज यवतमाळ येथील बार्टी द्वारा संचालित बँकिंग, रेल्वे, एल.आय.सी. लिपिकाच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षण वर्गात मूलभूत सुविधाचा अभाव, अनुभवी आणि तज्ञ मार्गदर्शकाचा अभाव, संगणकाची व्यवस्था नसणे व नियमित विद्यावेतन न देणे, […]
VBA Protest: महीलांच्या स्वच्छता गृहासाठी Yavatmal नगर परीषदेवर वंचीत ची धडक!
*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* VBA Protest: नगर परीषदेचे मुख्याधीकारी, उपमुख्याधीकारी कार्यालयात गैरहजर असल्याने मुख्याधीकारी याच्या च्या बंद कार्यालयाच्या दाराला निवेदन चीकटवुन नगर परीषद Yavatmal च्या ढेपाळलेल्या कारभाराचा केला वंचीतने तीव्र नीषेध! वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष डॉ निरज वाघमारे यांचे नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी यवतमाळ नगरपरीषदेवर धडक दिली, व निवेदना द्वारे मागणी केली की,यवतमाळ नगर परिषद […]
बाभुळगाव तालुक्यात तीन दिवसात तीन अपघात.
*बाभुळगाव ता.प मोहम्मद अदीब* विरखेड फाट्या जवळ दुचाकीची चारचाकीला धडक, दुचाकी स्वाराचा पाय निकामी. गेल्या तीन दिवसात बाभूळगाव तालुक्यात तीन अपघताच्या घटना घडल्या जणू काही अपघाताच्या मालिका सुरू झाल्या असून दिनांक 30डिसेंबर रात्री 8वाजताच्या दरम्यान बाभुळगाव धामणगाव रोडवरील विरखेड फाट्या जवळ दुचाकी स्वराने समोर जाणाऱ्या चारचाकीला मागून धडक दिल्याने दुकचाकीस्वार गंभीर जखमी झाला झाल्याची घटना […]
उत्कृष्ट कार्य केल्याबाबत बाभुळगाव येथील ठाणेदार हुड व उपनिरीक्षक राठोड यांचा गौरव.
*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* बाभुळगाव येथील ठाणेदार सुनील हुड व नुकतीच पोलीस उपनिरीक्षक म्हणून बढती मिळालेले श्रावण राठोड यांनी उत्कृष्ठ कामगिरी केल्या बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी यवतमाळ येथे एका कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरविले. यात ठाणेदार सुनील हूड […]
बाभुळगाव येथे World Disability Day साजरा. दिव्यांगना साहित्याचे वाटप.
*बाभुळगाव ता प्र मोहम्मद अदीब * बाभूळगाव येथे दिनांक 20 डिसेंबर रोजी सांस्कृतिक भवन येथे दर वर्षा प्रमाणे दिव्यांग संघर्ष समितीच्या वतीने World Disability Day साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाभूळगाव येथील तहसीलदार मीरा पागोरे हे उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार रामटेके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश मानलवार विजयराज शेगोकार, […]
Marathi Board: यवतमाळ शहरातील दुकानांवरील फलक मराठी भाषेमध्ये असावे मनसे कडून प्रशासनाला ८ दिवसाचा वेळ.
Marathi Board: यवतमाळ: मा. सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवरील नावाचे फलक है मराठी भाषेमध्ये असावे याबाबत आदेश दिलेला होता व त्याची मुदत ही दि. २५/११/२०२३ रोजी संपलेली आहे. या तारखेपूर्वी स्थानिक व्यापारी, दुकानदार व इतर आस्थापना यांनी त्यांचे दुकानांवरील फलक मराठी भाषेमध्ये लिहिणे अपेक्षित होते परंतु असे निदर्शनास येते की अनेक दुकानांवरील फलक मराठीमध्ये लावलेले नाहीत. त्यामुळे […]