WhatsApp वर तुमचा नंबर गायब होणार? जाणून घ्या नवीन ‘WhatsApp Username फीचर’चा जबरदस्त फायदा!

आता WhatsApp गोपनीयता आणखी मजबूत — चॅटसाठी मोबाईल नंबरची गरज नाही! 📱 WhatsApp Username फीचर म्हणजे नेमकं काय? WhatsApp वापरकर्त्यांसाठी एक मोठी बातमी आहे! कंपनीने नुकतेच WhatsApp Username फीचर सादर केले आहे, ज्यामुळे आता कोणालाही तुमच्याशी चॅट करताना तुमचा मोबाईल नंबर दिसणार नाही.आता तुम्ही फक्त तुमच्या युजरनेमने (Username) ओळखले जाल — अगदी Instagram किंवा Telegram ...
Read more