Tag: Wani News
Lions Junior College ने शि.प्र.मं.क्रिकेट करंडक पटकावला.
*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी द्वारा आयोजित शिक्षण प्रसारक मंडळ तालुका स्तरीय क्रिकेट करंडक स्पर्धा (२०२४) मुलींच्या अंतिम सामन्यात Lions Junior College ने लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयाचा 13 धावांनी पराभव करून शिक्षण प्रसारक मंडळ क्रिकेट करंडक जिंकला. या विजयी संघात परिणीता माथनकर (कर्णधार), सुहानी काळे, सुहाना चौरसिया, श्रावणी गोबाडे,निलम देवहारी. रेश्मा […]
Sushganga Public Schoolमध्ये किड्स कार्निवलचे सफल आयोजन.
*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* वणी – येथील स्वावलंबी शिक्षण संस्थाद्वारा संचालित Sushganga Public Schoolमध्ये दिनांक 20 जानेवारी रोजी किड्स कार्निवलचे आयोजन करण्यात आले होते. या कार्निवलचे उद्घाटन संस्थाध्यक्ष मा. प्रदिपजी बोगिरवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक मा. मोहनजी बोगिरवार,मा.कौशल हलवादीया , सौ.खुशी हलवादीया व प्राचार्य मा. प्रविणकुमार दुबे आदी मान्यवरांची […]
सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये Makar Sankranti साजरी.
*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* वणी : येथील स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये १५ जानेवारी रोजी Makar Sankranti हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना पतंग बनविणे तसेच पतंग उडवण्यातील कलाबजीचे प्रत्यक्ष अनुभव देण्यात आले. शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रदीपजी बोनगिरवार यांनी तीळ हे स्नेहाचे, तर गूळ मधुरतेचे प्रतीक असुन […]
तलाठी भरतीचा निकाल जाहीर करा अन्यथा Sambhaji Brigade आंदोलनाच्या करेल.
*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* वणी – मोठा गाजावाजा करून मागील पाच वर्षांपासून पहिल्यांदा घेतलेल्या तलाठी भरतीचा निकाल जाहीर करण्यास यंत्रणेकडून दिरंगाई होत असल्यामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. या भरतीच्या संबंधाने ठरवून दिल्या प्रमाणे १६डिसेंबर पर्यंत गुणवत्ता यादी आणि ६ जाणे २०२४ ला मा. राज्यपाल महोदयांच्या हस्ते नियुक्ती देणे अपेक्षित होते मात्र सरकार कडून ठरलेल्या […]
राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२३ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन.
*वणी ता. प्रतिनीधी : प्रफुल महारतळे* चंद्रपूर जिल्ह्यातील शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञान प्रबोधिनी संस्थेतर्फे यावर्षी राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे.मागील तेरा वर्षापासून हे पुरस्कार देण्यात येत असून पुरस्काराचे हे चौदावे वर्ष आहे.या वर्षीच्या पुरस्कारासाठी जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतील कथासंग्रह,काव्यसंग्रह, कादंबरी, समीक्षा किंवा संपादन,नाटक आणि आत्मकथन […]
Christmas 2023: सूशगंगा पब्लिक स्कूलमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा.
*वणी ता. प्रतिनीधी : प्रफुल महारतळे* वणी: येथील स्वावलंबी शिक्षण संस्थाद्वारे संचालित सूशगंगा पब्लिक स्कूल मध्ये ख्रिस्ती बांधवांचा नाताळ सण (Christmas 2023) अतिशय उत्साहात सारा करण्यात आला. शाळेचे संस्थापक श्री. प्रदीप जी बोंगिरवर व व्यवस्थापकीय संचालक श्री. मोहन जी बोनगिवर यांनी विद्यार्थाना नाताळ सणानिमित्य शुभेच्छा संदेश पाठविला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मा. प्रवीण दुबे, विशेष […]
Crop Insurance: शेती पिकांचे मोठे नुकसान: पण सर्वेक्षणच नाही.
Crop Insurance कार्यालयाला मनसेने ठोकले कुलूप. वणी: नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शासनाकडून १ रुपयात पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली. यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे वणी मतदारसंघांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, नुकसानीची विमा कंपन्यांकडून अद्याप पाहणी आणि पंचनामेच करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर मनसे […]
तहसीलसमोर Samadhi Andolan.
Samadhi Andolan: शहरातील शासकीय कार्यालय परिसरातील रस्ता दुरुस्तीसाठी आरटीआय कार्यकर्ता दादाजी पोटे यांनी संबंधित विभागाकडे निवेदनाद्वारे मागणी केली. लोटांगण आंदोलन केले. मात्र, कोणत्याही विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे गुरूवारी त्यांनी तहसील कार्यालयासमोर पाच फूट खड्डा खोदून समाधी आंदोलन केले. याबाबतचे निवेदन संबंधित विभागाला दिले. येथील तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, पंचायत समिती, न्यायालय, एसडीओ कार्यालय, एसडीपीओ […]