Reading Culture “जनजागृती” साठी शिक्षकाची सायकल भ्रमंती.

आबिद फानन Reading Culture अलीकडे कमी झाली आहे. तरुण वर्ग मोबाईल मध्ये जास्त वेळ देत आहे. यामुळे वाचन कमी झाले आहे. वाचन संस्कृती वाढली पाहिजे त्यासाठी छोटे छोटे प्रयोग झाले पाहिजे,काही उपाय योजना केल्या पाहिजेत. यासाठी जनजागृती करण्यासाठी परभणी येथील शिक्षक विनोद शेंडगे यांनी मागिल १५ तारखेपासून सायकलने परभनी ते नागपूर प्रवास सुरु केला आहे. … Read more