Sharad Pawar : शरद पवार गट १०० जागांवर लढण्यात ठाम,महाविकास आघाडी मध्ये फुट ?

Sharad Pawar : एनसीपी शरद पवार पक्ष 100 जागांवर लढणार? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार नेते शरद पवार यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जागांबाबत मोठा विधान केलेला आहे.शरद पवार गट येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत तब्बल 100 लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पक्षासाठी जागांचा आणि ज्या पक्षाचे अधिक आमदार त्याचा ...
Read more