Tag: vidarbha times
दारव्हा तालुक्यातील रामगाव (रामेश्वर ) येथे पूराचे पाण्याने झालेल्या अनेक बेघर कुटुंबाना अस्तित्व फाऊंडेशन तर्फे मदतीचा हात.
बेघर कुटुंबाना अस्तित्व फाऊंडेशन तर्फे मदतीचा हात दारव्हा तालुक्यातील रामगाव (रामेश्वर ) येथे पूराचे पाण्याने झालेल्या अनेक बेघर कुटुंबाना अस्तित्व फाऊंडेशन तर्फे मदतीचा हात . दारव्हा – दारव्हा तालुक्यातील कारंजा रस्यावरील रामगांव ( रामेश्वर ) येथे नदीच्या पूराच्या पाण्याने हाहाःकार केला होता . त्यामध्ये अनेक घरे वाहून गेले . अनेक घरांची पडझड झाली.आणि त्यांचा […]
दोषींना फाशीची शिक्षा द्या मणिपूर घटनेचा तीव्र निषेध,१ ऑगस्ट ला यवतमाळात धरणे आंदोलन,न्यायासाठी महिला रस्त्यावर.
यवतमाळ प्रतिनिधी मणिपूर घटनेचा तीव्र निषेध, १ ऑगस्ट ला यवतमाळात धरणे आंदोलन. न्यायासाठी महिला रस्त्यावर. दोषींना फाशीची शिक्षा द्या. यवतमाळ शहरातील सर्व सामजिक संघटना तथा आदिवासी समाजबांधव मणिपूर येथील आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराबाबत दोषींना फाशीची शिक्षा देऊन आदिवासींना संरक्षण देण्यात यावे वाकरिता १ ऑगस्ट ला यवतमाळ शहरात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. हा तीव्र […]
शहरातील अनेक प्रश्नांना घेऊन आरंभ फाऊंडेशन आक्रमक, अनेक मागण्यांचे न. प. ला निवेदन.
यवतमाळ / प्रतिनिधी शहरातील अनेक प्रश्नांना घेऊन आरंभ फाऊंडेशन आक्रमक, अनेक मागण्यांचे न. प. ला निवेदन. शहरासह जिल्हाभरात अतिवृष्टी होत असल्याने अनेक समस्या मुळे नागरिक हैराण झाले आहे. पावसाळाच्या पूर्वी नगर परिषद कडून गटारांची स्वच्छता न झाल्याने शहरातील अनेक गटारे तुंबली परिणामी यातील पाणी आजूबाजूच्या घरात व दुकानात गेले. शहरातील तलाव फैल, गोदाम फैल, लोहारा, […]
BRS Maharashtra-‘केसीआर यांनी जाहिर केली बीआरएसची राज्य स्तरीय संचालन समिती’
शेतकऱ्यांच्या मागण्याकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष . राज्यातील वाढत आसलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या, विमा योजना,कर्जमाफी ,शेतकऱ्यांना दुबार पेरणी करीता मिळणारी मदत , आणि पूरग्रस्तांना मदत या सर्व स्तरावर हे सरकार अपयशी ठरले आहे ,औरंगाबादचे मराठवाडा विभागीय कृषी आयुक्त केंद्रेकर यांनी जाहीरपणे मागणी केली होती की ,तेलंगाना सरकारने ज्याप्रमाणे दुबारपेरणी , बी बियाणे करीता शेतकऱ्यांना प्रति एकर १००००/रुपये […]
जाजू इंटरनॅशनल स्कूलमध्ये “मानवी मेंदू आणि रस्ता सुरक्षा मर्यादा” विषयावर कार्यशाळेचे आयोजन-यवतमाळ
यवतमाळ जाजू इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिनांक २७ जुलै २०२३ रोजी “मानवी मेंदू आणि रस्ता सुरक्षा मर्यादा” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक मोटार वाहन आर.टी.ओ कार्यालय, यवतमाळचे सहाय्यक निरीक्षक माननीय दिव्येश उबाले हे होते. ते वाहतूक सुरक्षा समिती सभेनिमित्ताने शाळेत आले असता त्यांनी शिक्षकांनाही मार्गदर्शन केले. सुरूवातीला त्यांनी अपघात, मृत्यूचे वाढते […]