Vermicompost Project : शेतकऱ्यांनो, एका वर्षात कमवा दहा लाख रुपयांचा नफा!

शेतकऱ्यांनो एका वर्षात कमवा दहा लाख रुपयांचा नफा! जाणून घ्या शेतकऱ्यांसाठी फायद्याचा हा व्यवसाय कोणता ? Vermicompost Project : महाराष्ट्रातील शेतकरी प्राकृतिक आपत्ती आणि पिकांच्या बरबादीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त झाले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खूप ढासळलेली असताना महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. मात्र दुसरीकडे सरकारकडून शेतकरी आत्महत्या रोखण्यासोबतच शेतकऱ्यांना ...
Read more