Vanchit Bahujan Aghadi यवतमाळ वाशीम लोकसभा उमेदवार, इंजि. Abhijit Rathod याची उमेदवारी दाखल.

*बाभुळगाव ता प्र.मोहम्मद अदिब* Vanchit Bahujan Aghadi: यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघातून आज इंजि. Abhijit Rathod यांनी वंचित बहुजन आघाडी तर्फे भव्य शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. पूर्व विदर्भअध्यक्ष डॉ सिद्धार्थ देवळे, आणी जिल्हाध्यक्ष डॉ नीरज वाघमारे यांचे प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल केल्या नंतर अभिजित राठोड यांनी शेतकरी, बेरोजगार युवा,याच्या करिता संघर्ष करण्याचा ...
Read more
दूषित पाण्यामुळे प्रशिक्षणार्थी पोलिसांना बाधा, Anjali Ambedkar यांची रुग्णालयाला भेट.

*अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसीन* अकोला: पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना दूषित पाण्यामुळे बाधा झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्राध्यापक Anjali Ambedkar यांनी तातडीने देशमुख हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची चौकशी केली. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या या प्रशिक्षणार्थी तरुणीवर अशी वेळ येणे ...
Read more
Vanchit Bahujan Aghadiचे पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर संपन्न

*बाभूळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* यवतमाळ: दि,5/3/2024 रोजी Vanchit Bahujan Aghadi यवतमाळ जिल्हा (पूर्व) अंतर्गत जिल्हा,तालुका व शहर पदाधिकाऱ्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम सेंट्रल सेलिब्रेशन हॉल यवतमाळ येथे सपन्न झाला वं.ब.आ.चे जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे यांचे अध्यक्षते खाली व त्यांचे सकल्पनेतून साकार या झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हा निरीक्षक मा शरदजी वसतकर साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत, मुख्य प्रशिक्षक राज्य उपाध्यक्ष ...
Read more
समाज कल्याण कार्यालयावर Vanchit Bahujan Aghagi ची धडक!

*बाभूळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* प्रकल्प अधिकाऱ्याला तर वंचितने चक्क नोटाचा हार घालून आपला निषेध व्यक्त केला. समाज कल्याण अधिकाऱ्याच्या खुर्चीला शाल व हार अर्पण केला. आज यवतमाळ येथील बार्टी द्वारा संचालित बँकिंग, रेल्वे, एल.आय.सी. लिपिकाच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षण वर्गात मूलभूत सुविधाचा अभाव, अनुभवी आणि तज्ञ मार्गदर्शकाचा अभाव, संगणकाची व्यवस्था नसणे व नियमित विद्यावेतन न देणे, ...
Read more
INDIA Alliance मध्ये सहभागी होण्याची मानसिक तयारी आम्ही केली आहे – Siddharth Mokle

वंचित बहुजन आघाडी नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण आम्हाला खात्री आहे की ते संविधाना सोबत छेडछाड करतील. त्यामुळे आम्ही INDIA Alliance सोबत जाण्याची राजकीय इच्छा व्यक्त केली. आमच्या या राजकीय इच्छेला दुर्बलता कोणी समजू नये. 2019 निवडणुकीच्या वेळीही आमची राजकीय ताकद क्षीण करण्यासाठी राजकीय षडयंत्र केले. मात्र ते यशस्वी ...
Read more
वंचितला सोबत घेतल्याशिवाय भाजपचा पराभव शक्य नाही – Dr Niraj Waghmare

*बाभूळगाव, ता. प्र.मोहम्मद अदिब* बाळासाहेब आंबेडकर यांनी इंडिया आघाडीला सोबत घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहे.परंतु आजपर्यंत वंचितांचा प्रस्ताव इंडिया आघाडीने स्वीकारला नाही. त्यामुळे काँग्रेस ही भाजपाची वाट मोकळी करून देत आहे. व काँग्रेस भाजपाची बी टीम तयार करतांना दिसत आहे. असा आरोप करीत वंचितला सोबत घेतल्याशिवाय भाजपाचा पराभव होऊ शकत नाही. आगामी सार्वत्रिक निवडणुकीतही चांगले यश ...
Read more