VBA Protest: महीलांच्या स्वच्छता गृहासाठी Yavatmal नगर परीषदेवर वंचीत ची धडक!

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* VBA Protest: नगर परीषदेचे मुख्याधीकारी, उपमुख्याधीकारी कार्यालयात गैरहजर असल्याने मुख्याधीकारी याच्या च्या बंद कार्यालयाच्या दाराला निवेदन चीकटवुन नगर परीषद Yavatmal च्या ढेपाळलेल्या कारभाराचा केला वंचीतने तीव्र नीषेध! वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष डॉ निरज वाघमारे यांचे नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी यवतमाळ नगरपरीषदेवर धडक दिली, व निवेदना द्वारे मागणी केली की,यवतमाळ नगर परिषद … Read more

Vanchit Bahujan Aghadi Protest: घाटंजी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा..!

Vanchit Bahujan Aghadi Protest: गेल्या अनेक वर्षापासून यवतमाळ जिल्ह्यासह घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यावर अस्मानी व सुलतानी संकट येत आहे, त्यातच चालू खरीप हंगामात जून महिना कोरडा गेल्याने पेरण्या उशिरा झाल्या. जुलै – ऑगस्ट महिन्याच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापूस पिके पूर्णता चिबडली त्यातच सोयाबीन पिकावर येलो मोझाक आल्याने सोयाबीनचा उतारा एकरी दोन क्विंटल च्या आत आला, कपाशीला … Read more