UPI New Update April 2025 : UPI युजर्ससाठी NPCI कडून महत्वाचे नियम 1 एप्रिल पासून लागू होणार! जाणून घ्या…

UPI New Update April 2025 : भारतात डिजिटल ऑनलाइन पेमेंट सिस्टम आता सर्वसामान्य व्यवहार झालेला आहे.यासाठी यूपीआय आयडीवरून आर्थिक व्यवहार होतो.{UPI ID System For Digital Payment}या डिजिटल सिस्टम मुळे कोणत्याही प्रकारचा पेमेंट अगदी काही क्षणातच पूर्ण होतो. मात्र आता सरकारची केंद्रीय आर्थीक यंत्रणेने {NPCI} ने युपीआय आयडी सेवेच्या वापरावर काही महत्त्वपूर्ण नियम लागू करण्याचा निर्णय ...
Read more