Aadhaar Linked SIMs : जाणून घ्या तुमच्या आधार नंबर सोबत किती Sim Card लिंक आहेत ? अगदी सोपे स्टेप्स!

Aadhaar Linked SIMs : आजच्या या डिजिटल युगात प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक हे दोन महत्त्वाचे साधन झालेले आहे.कोणत्याही शासकीय कामासाठी,बँक खाते, शासकीय नोकरी,सरकारी सेवा योजनांसाठी आधार कार्ड हा प्रमुख ओळखपत्र म्हणून ओळखला जातो. तर मोबाईल फोन क्रमांकमुळे व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात असतात. अर्थातच आधार कार्ड आणि मोबाईल नंबर हे महत्त्वाचे झालेले आहे.तर आधार ...
Read more