Robbery Case: घराचे कुलुप तोडून चोरट्यांचा 48 हजारावर डल्ला, पाटील नगर येथील घटना.

Robbery Case: दिवाळी सणानिमित्त घराला कुलुप लाऊन कुटुंब बाहेरगावी गेलेले असतांना घराचे कुलुप तोडून कपाटातील पर्समध्ये ठेवलेला सोन्याच्या 7 ग्रॅम दागिन्यांसह नगदी 18 हजार रुपये असा एकुण 48 हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. सदर चोरीची घटना दि 12 नोव्हेंबर च्या मध्यरात्री रात्री 1 ते 5 वाजताच्या दरम्यान स्थानिक पाटीलनगर येथे घडली आहे. पाटील नगर ...
Read more
Child Abuse: शहरातील 8 वर्षीय बालिकेवर अत्याचार.

72 वर्षीय नराधम पोलीसांच्या ताब्यात. Child Abuse: घरात बसून टीव्ही पाहात बसलेल्या 8 वर्षिय बालिकेला तुझी आजी कोठे गेली , मला तीला भेटायचे आहे असे विचारून तेथील पलंगावर येऊन बसलेल्या 72 वर्षीय आरोपीने बालीकेशी अश्लिल चाळे करीत अत्याचार केल्याची घटना दि. 19 ऑक्टोंबर रोजी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास शहरातील एका कॉलनीमध्ये घडली आहे. या प्रकरणी ...
Read more