या इलेक्ट्रिक स्कूटर ला लॉन्च होताच मिळाल्या 50000 बुकिंग ! जाणून घ्या Tesseract EV Scooter ची किंमत आणि वैशिष्ट्ये.

Tesseract EV Scooter : देशात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढलेली आहे.सध्या पेट्रोलची किंमत खूप जास्त असल्याने कमी खर्चात जास्त मायलेज आणि रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांकडे देशभरात वाहन ग्राहक आकर्षित झाले आहे. यामुळे देशातील इलेक्ट्रिक वाहन मार्केटमध्ये मोठी तेजी आली आहे. अनेक ऑटोमोबाईल्स कंपन्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी,हायटेक फीचर्स,आणि नवीन डिजिटल फीचर्स देऊन विविध प्रकारचे इलेक्ट्रिक Car,Bike,Scooters ...
Read more