Bike Petrol Tips : राऊंड फिगर मध्ये पेट्रोल भरल्यास फायदा मिळतो का?
Bike Petrol Tips : दैनंदिन जीवनात कार मोटर बाईक वापरताना त्यात पेट्रोल डिझेल टाकणे हे अपरिहार्य आहे.पेट्रोल आणि डिझेल तसेच इतर पेट्रोलियम पदार्थ आणि पेट्रोलियम इंधनच्या वाढत्या किमतीमुळे प्रत्येक जण पेट्रोल पंपावर योग्य मात्रा मध्ये पेट्रोल डिझेल मिळावे यासाठी सजग असतो. नियमितपणे इंधनच्या चालू किमतीमध्ये आपण लिटर प्रमाणे पेट्रोल डिझेल भरत असतो. पेट्रोल पंपावर वाहनामध्ये ...
Read more