Railway Strict Rules : रेल्वे प्रवासात हे नियम लक्षात ठेवा,अन्यथा भोगावे लागेल तुरुंगवास!!!
Railway Strict Rules : भारतीय रेल्वेमध्ये दररोज कोट्यावधी प्रवासी प्रवास करतात. रेल्वेमध्ये प्रवास हा सार्वजनिक असतो. कारण इतरही नागरिक आपल्या सोबत प्रवास करीत असतात.त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी काही नियम बनविण्यात आले आहेत.ज्यांच्याकडे दुर्लक्ष किंवा उल्लंघन होत असल्यास दंडात्मक कारवाईचे प्रावधान आहेत. मात्र अनेक प्रवाशांना रेल्वेच्या या नियमाबद्दल माहिती नसते किंवा ते याकडे लक्ष देत नाहीत. ...
Read more