Jio 13 OTT Free Plan : जिओ ग्राहकांसाठी नवे आकर्षक प्लॅन, 13 OTT ॲप्सचे सबस्क्रीप्शन Free मिळणार!!

Jio 13 OTT Free Plan : जिओ टेलिकॉम चे सिम वापरणाऱ्या यूजरसाठी आकर्षक आणि सुविधा देणारी माहिती समोर आली आहे.Jio Sim Users.जिओ नेटवर्क ने नवीन असे रिचार्ज प्लान आणलेले आहे.ज्यात युजर्सना तब्बल 13 ओटीटी प्लॅटफॉर्मचे विविध फायदे मिळणार आहे. जिओचा यात एक नवा प्रीपेड प्लॅन आहे,ज्याची किंमत 445 रुपये आहे.तर जाणून घेऊया या जिओच्या या ...
Read more