Vodafone Worlds First Satellite Video Calling : वोडाफोन कंपनीने केला देशाबाहेर पहिला सॅटॅलाइट व्हिडिओ कॉल सिस्टम लॉन्च!!

Vodafone Worlds First Satellite Video Calling : आधुनिक युगात टेलिकॉम सेवा महत्त्वाच्या झाल्या आहेत.जगात इंटरनेट व्हाईस कॉलिंग व्हिडिओ कॉलिंग हे सर्व सेवा आधुनिक तंत्रज्ञान सोबत जोडलेली आहे. सर्व प्रकारचे दूरसंचार सेवा सॅटॅलाइट च्या माध्यमातून देण्यात येते. मात्र आतापर्यंत सॅटॅलाइट व्हिडिओ कॉलिंग सेवा सुरू झाली नव्हती. First Satellite Video Call Launched By Vodafone भारतात आता पहिल्यांदा ...
Read more