Tata Play Fiber : काय आहे टाटा प्ले फायबर चे नवे प्लान? यातून मिळणार 100 Mbps speed आणि मोफत OTT.
Tata Play Fiber : टाटा टेलिकॉम कंपनीकडून इंटरनेट यूजर साठी विशेष असे नवीन प्लान बाजारात आले आहे.यातून ग्राहकांना 100 एमबीपीएस इंटरनेट स्पीड सोबतच मोफत ओटीटीचा लाभ घेता येणार आहे.त्यामुळे आपण या लेखात या फुलांची वैधता आणि किंमती किती आहेत, याबाबत जाणून घेऊया…. जर आपणास ब्रॉडबँड इंटरनेट प्लॅन आणि टीव्ही मोबाईलवर ओटीपी प्लॅटफॉर्मचा आनंद घ्यावयाचा असेल ...
Read more